लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुरज पांचोली

सुरज पांचोली

Suraj pancholi, Latest Marathi News

सूरज पंचोलीने २०१५ साली आलेल्या 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत होती. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तो आता सेटलाईट शंकर या चित्रपटात झळकणार आहे.
Read More
सूरज पांचोलीने 'सॅटेलाइट शंकर'च्या कमाईच्याबाबतीत घेतला 'हा' मोठा निर्णय, तुम्हाला वाटेल त्याचे कौतूक - Marathi News | Suraj Pancholi took about 'Satyam Shankar' earning 'This' is a big decision, you will appreciate it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज पांचोलीने 'सॅटेलाइट शंकर'च्या कमाईच्याबाबतीत घेतला 'हा' मोठा निर्णय, तुम्हाला वाटेल त्याचे कौतूक

अभिनेता सूरज पांचोली लवकरच 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

 सलमान खान-कॅटरिना कैफ चाहत्यांना देणार एक खास सरप्राईज! - Marathi News | after bharat salman khan katrina kaif to dance on superhit song o o jaane jaana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सलमान खान-कॅटरिना कैफ चाहत्यांना देणार एक खास सरप्राईज!

सलमान खान आणि कॅटरिना कैफ पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी तयार आहेत. लवकरच सलमान व कॅटचा ‘भारत’ रिलीज होतोय. पण या चित्रपटानंतरही ही जोडी पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रिनवर झळकणार आहे. ...

जिया खान मृत्यूप्रकरण : रबिया खान यांना दिलासा देण्यास पुन्हा हायकोर्टाचा नकार  - Marathi News | Jia Khan's death: Rejecting the High Court again to provide relief to Rabia Khan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिया खान मृत्यूप्रकरण : रबिया खान यांना दिलासा देण्यास पुन्हा हायकोर्टाचा नकार 

सूरज पांचोलीच्या ब्लॅकबेरी फोनमधील डेटा तपासण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका रबिया खान यांनी दाखल केली होती. या याचिकेतील आरोपात तथ्य आढळत नसल्याचं मत सीबीआयने स्पष्ट केले असून रबिया यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. ...

रिया चक्रवती दिसणार 'या' अभिनेत्यासोबत रोमान्स करताना - Marathi News | Riya Chakraborty with this actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवती दिसणार 'या' अभिनेत्यासोबत रोमान्स करताना

सूरज पंचोली मुराद खेतानी याच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. यात त्याच्या अपोझिट रिया चक्रवती दिसणार आहे. रिया आधी 'बँकचोर'मध्ये दिसली होती. अजून रियाचे नाव फायनल झालेले नाही. ...

या बॉलीवूड स्टार्सनी आपल्या मुलांसोबत केला अभिनय, काही झाले हिट, काही फ्लॉप - Marathi News | These Bollywood stars acted with their kids, some hits, some flops | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या बॉलीवूड स्टार्सनी आपल्या मुलांसोबत केला अभिनय, काही झाले हिट, काही फ्लॉप

सूरज पांचोलीवरील खटल्यास सुरुवात; जिया खान आत्महत्या प्रकरण - Marathi News | Suraj Pancholi starts shooting; Jiah Khan Suicide Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सूरज पांचोलीवरील खटल्यास सुरुवात; जिया खान आत्महत्या प्रकरण

बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप सूरज पांचोलीवर ठेवण्यात आला आहे. बुधवारपासून त्याच्यावरील खटल्यास सुरुवात झाली. ...

जिया खान मृत्यू प्रकरणात आदित्य पांचोलीचा मुलगा सूरजवर आरोप निश्चित - Marathi News | Aditya Pancholi's son Suraj has been accused in the case of Jiah Khan's death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिया खान मृत्यू प्रकरणात आदित्य पांचोलीचा मुलगा सूरजवर आरोप निश्चित

अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीवर मुंबई सेशन्स कोर्टानं आरोप निश्चित केले आहेत. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत सूरज पांचोलीवर कलम 306 अन्वय हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. ...