लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूरत

सूरत

Surat, Latest Marathi News

गुजरात: कोरोना बचावासाठी सरकारी रुग्णालयात यज्ञ; पण, अंतिम संस्काराची व्यवस्था अपुरी - Marathi News | surat govt hospital organised yagya for corona but no arrangement for dead person | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात: कोरोना बचावासाठी सरकारी रुग्णालयात यज्ञ; पण, अंतिम संस्काराची व्यवस्था अपुरी

corona: गुजरातमध्ये कोरोना परिस्थिती गंभीर होत चालली असून, धक्कादायक विरोधाभास समोर आला आहे. ...

CoronaVirus Live Updates : मृत्यूनंतरही होताहेत हाल! स्मशानभूमीबाहेर मृतदेहांचे ढीग, लवकर अंत्यसंस्कारासाठी मागितले जाताहेत पैसे - Marathi News | CoronaVirus Live Updates ahmedabad surat coronavirus the crowd increased at the crematorium due to death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : मृत्यूनंतरही होताहेत हाल! स्मशानभूमीबाहेर मृतदेहांचे ढीग, लवकर अंत्यसंस्कारासाठी मागितले जाताहेत पैसे

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी खूप वेळ वाट पाहावी लागत असून स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिकेच्या लांबच लांब रांगा लागल्याची माहिती मिळत आहे. ...

Remdesivir deficiency : धक्कादायक! एकीकडे देशात रेमडेसिविरचा तुटवडा; भाजप कार्यालयात सापडले ५ हजार डोस - Marathi News | Remdesivir deficiency : Remdesivir vaccine deficiency cr patil gujarat bjp corona virus news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Remdesivir deficiency : धक्कादायक! एकीकडे देशात रेमडेसिविरचा तुटवडा; भाजप कार्यालयात सापडले ५ हजार डोस

Remdesivir deficiency : भाजप अध्यक्ष यांनी लोकांना पाच हजार इंजेक्शन मोफत देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ही इंजेक्शन्स लोकांना त्यांच्या कार्यालयातून नेण्यास सांगितले होते, अशी चर्चा आहे.  ...

"रेमडेसिवीरचा तुटवडा आणि भाजप कार्यालयात मोफत वाटले जातेय; हे राजकारण नाही तर काय?" - Marathi News | maharashtra minister nawab malik slams bjp over distributing remdesivir injections gujrat surat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रेमडेसिवीरचा तुटवडा आणि भाजप कार्यालयात मोफत वाटले जातेय; हे राजकारण नाही तर काय?"

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा सवाल, सध्या देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात आहे तुटवडा ...

हौसेला मोल नाही! 2 महिन्यांच्या लेकासाठी 'त्याने' थेट चंद्रावर घेतली जमीन, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही... - Marathi News | gujarat surat businessman purchased 1 acre land on moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हौसेला मोल नाही! 2 महिन्यांच्या लेकासाठी 'त्याने' थेट चंद्रावर घेतली जमीन, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही...

Land On Moon : आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्यासाठी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. ...

प्रेयसीसोबत पतीने पत्नीस व्हिडीओ कॉल केला अन् तिने उचलले टोकाचे पाऊल  - Marathi News | The husband made a video call to his wife along with his girlfriend and she took the last step | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीसोबत पतीने पत्नीस व्हिडीओ कॉल केला अन् तिने उचलले टोकाचे पाऊल 

Suicide Attempt : त्याने आपल्या गर्लफ्रेंडसोबत काही फोटो आणि व्हिडीओ देखील पत्नीला पाठवले होते. नंतर पत्नीने पतीविरोधात आणि त्याच्या प्रेयसीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...

SIMI चे सदस्य असल्याचा २२ वर्षापासून आरोप, १२२ जणांची न्यायालयाकडून दोषमुक्तता - Marathi News | 122 accused of being members of SIMI for 22 years, acquitted by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :SIMI चे सदस्य असल्याचा २२ वर्षापासून आरोप, १२२ जणांची न्यायालयाकडून दोषमुक्तता

127 accused aquitted by Surat Court : या १२७ पैकी सात आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. पाच वगळता इतर सर्व जामिनावर सुटले आहेत. ...

कंडक्टरची नोकरी सोडून गावचा रस्ता धरला, शेतकरी बनून लाखोंची कमाई  - Marathi News | He quit his job as a conductor and started farming, earning lakhs by becoming a farmer in surat american corn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंडक्टरची नोकरी सोडून गावचा रस्ता धरला, शेतकरी बनून लाखोंची कमाई 

लवजी यांनी नोकरी सोडल्यानंतर सुरतमध्ये टेक्सटाईलचा उद्योग सुरू केला होता. काही दिवसांतच त्यांचा हा उद्योग बऱ्यापैकी जम धरत होता. मात्र, गुजरातमध्ये आलेल्या महापुराने त्यांच्याही उद्योगधंद्यावर पाणी फेरले. ...