सुरेखा पुणेकर या लावणीसमाज्ञी असून त्यांच्या अनेक लावण्या गाजल्या आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांचा नटरंगी नार हा लावणीवरील प्रसिद्ध कार्यक्रम आहे. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जसे सर्व जातीधर्मातील लोक आहेत त्याप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सहभाग असला पाहीजे, ही शरद पवार यांची भूमिका आहे. ...