यंत्रमागधारक व आमदार सुरेश हाळवणकर यांच्यात २७ अश्वशक्तीवरील वीजदर अनुदानाबाबत इचलकरंजी प्रांत कार्यालयात संयुक्त बैठक आयोजित केली. या बैठकीत शाब्दिक वादविवाद झाला. त्यामुळे चर्चा फिस्कटली. अखेर यंत्रमागधारक कारखान्याच्या चाव्या प्रांताधिकाऱ्यांच्या ...
राज्यातील भाजपा सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा सोमवारी (दि. १६) व मंगळवारी (दि. १७) कोल्हापुरात येत आहे. या यात्रेचे स्वागत प्रचंड जनसमुदायाद्वारे करून या ...
काँग्रेसबध्दल सर्वसामान्यांच्या मनांत नाराजीची भावना असली तरी आता चक्क कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षांनाच पक्षाचे ‘हात’ हे चिन्ह नको झाले आहे. त्यामुळे ते यावेळेची विधानसभा निवडणूक चक्क अपक्ष म्हणून लढवणार आहेत. ...
पूरस्थितीबाबतचे गांभीर्य सांगितल्यानंतर अखेर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त हालोंडी गावाला भेट देण्याचा निर्णय घेतला. ...
वीजदरातील ‘पॉवर पेनल्टी’ परत देऊन संच मांडणीसाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याचा आदेश महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने घेतल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर आणि आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
इचलकरंजीत कॉंग्रेस पक्षाने सभेला मला निमंत्रण न देताच परस्पर आव्हान देऊन दोन्ही गट समोरासमोर आणण्याचा तसेच त्यातून दंगल व मारामारी घडविण्याचा प्रकाश आवाडे यांचा कट होता. असा आरोप आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुरुवारी दुपारी कोल्हापूरात शासकिय विश्रामगृह ...