वेंंगुर्ले तालुक्यातील चिपी येथे होणाऱ्या प्रस्तावित सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाचा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी दिल्लीमध्ये बैठक घेऊन आढावा घेतला. आॅगस्ट महिन्यात प्रभू यांनी सलग तिसऱ्यांदा आढावा घेऊन चिपी विमानतळाचे का ...
खेड्यापाड्यात कला जोपासणाऱ्या सोनारांच्या दागिन्यांची निर्यात होण्यासाठी ‘डॉमेस्टिक गोल्ड काऊन्सिल’ची स्थापना केली जाईल. या परिषदेवरील पदाधिका-यांची नियुक्ती निवडणुकीने होईल, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी केली. ...
कोकणला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी आता केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गमधील तीन समुद्र किनाऱ्यांवर ब्रेक वॉटर हार्बर या प्रकल्पाल ...
व्यापारी व आर्थिक वादावर तोडगा काढण्यासाठी अधिकारी पातळीवर चर्चा करण्याचे भारत व अमेरिका यांनी मान्य केले आहे. भारत आमच्या काही उत्पादनांवर १०० टक्के कर लावीत असल्याचा आरोप अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच केला होता. ...
पुढच्या काही वर्षांत १ हजार नवीन विमाने विकत घ्यावी लागणार आहेत. त्यासाठी कार्गाे पॉलिसी तयार केली जात आहे. पुढच्या काही वर्षांत १० लाख कोटींचे विमान खरेदी करावी लागतील. त्या सर्व विमानांचे भारतात उत्पादन व्हावे. यासाठी नियम बनविले जात आहेत. आॅरिक सि ...
चिपळूण तालुका हा विचारवंतांचा तालुका आहे. याठिकाणी लवकरच रेल्वेचा कारखाना होणार आहे. २५ वर्षात कोकण रेल्वेत जी कामे झाली नव्हती, ती कामे गेल्या काही महिन्यात आपण मार्गी लावली आहेत. कोकणच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊया, असे आव ...