सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन व उद्योग यांच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी एक योजना आखली असून या योजनेच्या पुर्ततेसाठी या जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय अधिकारी जिल्ह्यात दाखल झाल आहोत. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे काम येत्या गणेश चतुर्थीपूर्वी पूर्ण केले जाणार आहे. चिपी विमानतळासह रत्नागिरीतील विमानतळ हे उडान योजनेंतर्गत घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. चिपीतून विमान लवकरात लवकर टेक आॅफ घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना व पर ...
कोकणच्या पर्यटन व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाची असलेली प्रवासी विमानसेवा लवकर सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू हे १ एप्रिल रोजी रत्नागिरी विमानतळ व सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाची पाहणी करणार आहेत. ...
महाराष्ट्रातील उद्योग व्यापार वाढावा यासाठी केंद्रात असलेले सर्व मंत्री एकत्रितरीत्या प्रयत्न करतील अशी ग्वाही देशाचे वाणिज्य व नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. ...
महाराष्ट्रासह देशातील कोणत्याही शेतकºयाला त्याचे उत्पादन यापुढे रस्त्यावर फेकायची वेळ येणार नाही, अशी आशा केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना आहे. ...
केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री आणि अटल प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सुरेश प्रभू यांच्या सहकार्याने अटल प्रतिष्ठानच्या सोलार ग्रीड प्रणालीसाठी ३ लाख रूपये मंजूर झाले. ...