इंटरनेटवर या दोघांच्या लग्नाचे काही निवडक फोटोही पाहायला मिळतात. सुरेश (Suresh Wadkar)आणि पद्मा (Padma Wadkar) यांना दोन मुली आहेत.अनन्या आणि जिया वाडकर अशी त्यांची नावं आहेत. ...
अमेरिकेत राहणारे डॉ.श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न करत तिथेच स्थायिक झाली होती. अखेर अभिनयाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे आपल्या कुटुंबासह माधुरी परत मायदेशी परतली आणि पुन्हा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली. ...