लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
IND vs AUS : अखेरच्या षटकात मोठा ट्विस्ट! ३ चेंडूत ३ विकेट; 'सूर्या' चमकला! टीम इंडियाचा 'इ'शानदार विजय - Marathi News | IND vs AUS 1st T20 Match India won the match by 2 wickets, captain's Suryakumar Yadav scored 80 off 42 balls while Ishan Kishan scored 58 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेरच्या षटकात ३ चेंडूत ३ विकेट; 'सूर्या' चमकला! टीम इंडियाचा 'इ'शानदार विजय

IND vs AUS live Match : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना खेळवला गेला.  ...

IND vs AUS : ८ सिक्स, ११ फोर! विशाखापट्टनमवर ऑस्ट्रेलियाचाच 'जोश', भारताच्या युवा ब्रिगेडची धुलाई - Marathi News | IND vs AUS 1st t20 Live Australia set India a target of 209 to win, josh inglis hit a 50-ball 110 while Steve Smith scored 52 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विशाखापट्टनमवर शतकवीर इंग्लिशचाच 'जोश', भारताच्या युवा ब्रिगेडची धुलाई

  IND vs AUS live Match : वन डे विश्वचषक उंचावल्यानंतर ऑस्ट्रेलयन संघ भारतात यजमान संघांसोबत ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. ...

IND vs AUS Live : भारतीय टॅक्सी चालकाच्या मुलाला ऑस्ट्रेलियन संघात संधी; भारताविरूद्ध मैदानात - Marathi News | IND vs AUS 1st T20 Match Live Updates Indian origin player tanveer sangha named in Australia squad for today's match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय टॅक्सी चालकाच्या मुलाला ऑस्ट्रेलियन संघात संधी; भारताविरूद्ध मैदानात

IND vs AUS live Match : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. ...

IND vs AUS 1st T20 : टीम इंडियानं टॉस जिंकला! नव्या चेहऱ्यांना संधी; 'सूर्या'च्या खांद्यावर भारताची मदार - Marathi News | IND vs AUS 1st T20 Indian team captain Suryakumar Yadav has won the toss and elected to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियानं टॉस जिंकला! नव्या चेहऱ्यांना संधी; 'सूर्या'च्या खांद्यावर भारताची मदार

IND vs AUS live Match : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. ...

किती पत्रकार होते, फक्त २ ! सूर्यकुमारची कॅप्टन म्हणून पहिलीच प्रेस कॉन्फरन्स अन्... - Marathi News | IND vs AUS T20I : Suryakumar was surprised to find only two media representatives in attendance in pre-match conference, he spoke about the disappointment of India’s loss in the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किती पत्रकार होते, फक्त २ ! सूर्यकुमारची कॅप्टन म्हणून पहिलीच प्रेस कॉन्फरन्स अन्...

IND vs AUS T20I : वन डे वर्ल्ड कप संपला.. भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले... नरेंद्र मोदी स्टेडियमवरील फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान भारतावर विजय मिळवला. ...

पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया; भारतीय संघ आजपासून टी-२० मालिका खेळणार - Marathi News | Once again Australia; Indian team will play T20 series from today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया; भारतीय संघ आजपासून टी-२० मालिका खेळणार

त्याला आत्मपरीक्षणाचीही संधी मिळालेली नाही; पण टी-२० त्याचा आवडता प्रकार. त्यासाठी तो सज्ज असेल.  ...

IND vs AUS T20 : 'सूर्या'पेक्षा सॅमसनचा अनुभव जास्त आणि चहललाही का वगळलं? शशी थरूर संतापले - Marathi News | MP Shashi Tharoor has expressed his displeasure with BCCI over Sanju Samson and Yuzvendra Chahal not getting a chance in the Indian squad for the IND vs AUS T20 series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्या'पेक्षा सॅमसनचा अनुभव जास्त आणि चहललाही का वगळलं? शशी थरूर संतापले

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...

सूर्यकुमार कर्णधार कसा? 'त्या' दोन खेळाडूंवर अन्याय का? सोशल मीडियावर चाहते संतापले... - Marathi News | IND vs AUS T20 Series Fans get angry over Suryakumar Yadav making Captain of Team India Sanju Samson Axar Patel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार कर्णधार कसा? 'त्या' दोन खेळाडूंवर अन्याय का? सोशल मीडियावर चाहते संतापले...

ऑस्ट्रेलिया विरूद्ध २३ नोव्हेंबरपासून ५ सामन्यांची टी२० मालिका ...