लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशीलकुमार शिंदे

सुशीलकुमार शिंदे, मराठी बातम्या

Sushilkumar shinde, Latest Marathi News

प्रणिती शिंदेंविरोधात ठाकरे गट खवळला; "आमच्या पाठीत खंजीर खुपसला, यापुढे..." - Marathi News | Solapur South constituency Vidhan Sabha Election 2024: Uddhav Thackeray group aggressive against Congress leader Sushil Kumar Shinde, MP Praniti Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रणिती शिंदेंविरोधात ठाकरे गट खवळला; "आमच्या पाठीत खंजीर खुपसला, यापुढे..."

सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादींना काँग्रेस नेत्यांना मतदानाच्या दिवशी जाहीर पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाची कोंडी झाली.  ...

"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | Solapur South constituency Vidhan Sabha Election 2024: Uddhav Thackeray group leader Sharad Koli angry with Congress leader Sushilkumar Shinde, Praniti Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा

सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने ठाकरेंची कोंडी झाली आहे.  ...

'भगवा दहशतवाद'वर सुशीलकुमार शिंदेंनी मान्य केली चूक; म्हणाले, 'पक्षाने सांगितले, तेच बोललो' - Marathi News | Sushilkumar Shinde admits mistake on 'saffron terrorism' statement! Said, 'Party said, that's what I said' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भगवा दहशतवाद'वर सुशीलकुमार शिंदेंनी मान्य केली चूक; म्हणाले, 'पक्षाने सांगितले, तेच बोललो'

Sushil Kumar Shinde: तत्कालीन यूपीए-2 सरकारमध्ये सुशील कुमार शिंदे यांनी 'भगवा दहशतवाद' म्हणत टीका केली होती. ...

"गृहमंत्री असताना काश्मिरात गेल्याने प्रसिद्धी तर मिळाली, पण माझी..."; हे काय बोलून गेले सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Congress leader sushil kumar shinde says I was scared when i visited kashmir Lal Chowk as union home minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गृहमंत्री असताना काश्मिरात गेल्याने प्रसिद्धी तर मिळाली, पण माझी..."; हे काय बोलून गेले सुशीलकुमार शिंदे

माजी गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपने पलटवार केला आहे... ...

आडम मास्तरांनी घेतली सुशीलकुमार शिंदेंची भेट अन् केली 'ही' मागणी  - Marathi News | Adam Master met Sushil Kumar Shinde and made 'this' demand  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आडम मास्तरांनी घेतली सुशीलकुमार शिंदेंची भेट अन् केली 'ही' मागणी 

आडम यांच्या मागणीबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा होईल. त्यानंतर निर्णय घेऊ, असे सुशीलकुमार शिंदे यांनी आडम यांना सांगितल्याची माहिती काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी लोकमतला दिली. ...

भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसला मतदान केले, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Some BJP leaders voted for Congress in Solapur, Sushilkumar Shinde's secret blast | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसला मतदान केले, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट

Sushil Kumar Shinde : काँग्रेसच्या वतीने रविवारी अक्कलकोट रोड येथील एका मंगल कार्यालयात कृतज्ञता मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.  ...

"सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार आणि आता..’’, चिराग पासवान यांनी राहुल गांधी आणि ‘इंडिया’ला खिंडीत गाठलं - Marathi News | "Sushil Kumar Shinde, Meira Kumar and now..", Chirag Paswan hits Rahul Gandhi and 'India' at the pass. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘’सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार आणि आता..’’, चिराग पासवान यांनी राहुल गांधींना खिंडीत गाठलं

Lok Sabha Speaker Election 2024: लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी देताना इंडिया आघाडीने दलित कार्ड खेळलं आहे. मात्र त्यावरून केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला टोला लगावला आहे. ...

"नाना पटोलेंनी कठीण काळात काँग्रेसला राज्यात उभं केलं हे कुणीही विसरू शकणार नाही" - Marathi News | "Nobody can forget that Nana Patole raised the Congress in the state in difficult times" - Sushilkumar Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नाना पटोलेंनी कठीण काळात काँग्रेसला राज्यात उभं केलं हे कुणीही विसरू शकणार नाही"

loksabha election Result - लोकसभेत विजय मिळवणाऱ्या १४ खासदारांच्या सत्कार कार्यक्रमावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ज्येष्ठ नेत्यांनी कौतुक केले.  ...