सुजैन खान ही अभिनेता संजय खान यांची मुलगी. हृतिक रोशनची एक्स वाईफ अशीही तिची एक ओळख आहे. सन २००० मध्ये हृतिक व सुजैनचे लग्न झाले. मात्र १४ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. सुजैन एक प्रसिद्ध इंटेरिअर डिझाईनर आहे. Read More
Hrithik Roshan and Sussanne Khan's Son Got Merit Scholarship Award: अभिनेता ह्रतिक रोशन आणि सुजैन खान यांचा माेठा मुलगा रेहान (Hrehaan Roshan) याने बर्कली येथील कॉलेजमध्ये घवघवीत यश मिळविल्याने आई सुजैन त्याच्यावर खूपच खुश झाली आहे... ...
Sussanne Khan : हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खान तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. लव्हबर्ड्स दोन वर्षांपासून डेट करत आहेत. ...
हृतिक आणि सुझान यांचा सुरु असलेला सुखी संसारात नेमके कोणत्या कारणामुळे दुरावा आला हे आजपर्यंत कोणालाच कळाले नाही. लग्नाच्या १३ वर्षानंतर परस्पर संमतीने कायदेशीररित्या दोघांनी घटस्फोट घेतला. ...