सोशल मीडियाच्या माध्यमातून मुले चोरणारी टोळी आपल्या भागात आहे, अशा अफवांमुळे काही जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत. ...
अल्पावधीतच शिक्रापुरचा सिंघम पोलीस अधिकारी म्हणून नावाजलेले पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची दीड महिन्यातच पुणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ...
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) जवळील वाडा पुनर्वसन येथे राहणारी पूजा सुरेश सकट (वय १९ वर्षे) ही युवती २१ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. २२ एप्रिल रोजी पूजाचा मृतदेह वाडा पुनर्वसन येथील एका विहिरीमध्ये आढळून आला. ...
पुणे शहर पोलीस दलातील २१३ पोलीस शिपाई पदांसाठी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात सोमवारपासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी सुरु झाली आहे़. त्यासाठी ४० हजार ३१५ पुरुष तर, सुमारे ८ हजार ७३५ महिलांनी अर्ज भरले आहेत़ दररोज अडीच हजार उमेदवारांची चाचणी होण ...
महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या सेवाकाळामध्ये केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. ...