लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान

Swachh bharat abhiyan, Latest Marathi News

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे विहिरींची स्वच्छता - Marathi News | Cleanliness of wells by Dharmadhikari Pratishthan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे विहिरींची स्वच्छता

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा अलिबाग या संस्थेच्यावतीने जल संवर्धन उपक्रमांतर्गत बांदा, डेगवे आणि शेर्ले या तीन गांवात विहीर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.डेगवे येथे हा उपक्रम करण्यात आला त्यात बांदा येथुन सुमारे ६० श्री सदस्य उपस्थित हो ...

गाळ काढण्याकरिता राहुल माने, साळोखे यांचा पुढाकार - Marathi News | Rahul Mane, Salokhe's initiative to remove the mud | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गाळ काढण्याकरिता राहुल माने, साळोखे यांचा पुढाकार

लोकसहभागातून पोकलॅन मशीन व जेसीबीच्या साहाय्याने बुधवारी रंकाळ्यातील गाळ उपसा करण्यात आला. या कामास नगरसेवक राहुल माने यांनी एक पोकलॅन मशीन व गुजरी येथील गुजरी सराफ व्यावसायिक संग्राम साळोखे यांनी एक जे. सी. बी. मशीन उपलब्ध करून दिले. आयुक्त डॉ. मल्ल ...

‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियान; ‘क्यूसीआय’च्या तपासणीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | 'Clean Maharashtra Campaign'; Question mark on QCI checklist | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियान; ‘क्यूसीआय’च्या तपासणीवर प्रश्नचिन्ह

शौचालयांची कामे रखडली असल्याने राज्यात ‘क्यूसीआय’ (क्वालिटी कंट्रोल आॅफ इंडिया)ने केलेल्या तपासणी व चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची वेळ आली आहे. ...

जयंती नाला पाठोपाठ संध्यामठही झाला चकाचक - Marathi News | After the Jayanti Nala, there was also the Chakachar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयंती नाला पाठोपाठ संध्यामठही झाला चकाचक

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात जयंती नाल्यासह रंकाळा तलावातील संध्यामठ परिसराची स्वच्छता करण्यात आली. नालापात्रातील गाळ जेसीबी, पोकलँडच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. अभियानात उत्स्फूर्तपण ...

शौचालयासाठी लाभार्थींचे सर्वेक्षण; पावसाळ्यापूर्वी शौचालयांची निर्मिती - Marathi News | Surveys of the beneficiary for toilets | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालयासाठी लाभार्थींचे सर्वेक्षण; पावसाळ्यापूर्वी शौचालयांची निर्मिती

अकोला : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयांच्या निर्मितीसाठी प्रत्येक गावातील लाभार्थींचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...

स्वच्छता अभियानात मनपाने उचलला ३२२ टन कचरा - Marathi News | 322 tonnes of garbage was lifted in cleanliness campaign | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वच्छता अभियानात मनपाने उचलला ३२२ टन कचरा

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या तब्बल ३० हजार स्वयंसेवकांनी औैरंगाबादेत येऊन स्वच्छता अभियान राबविले होते. या अभियानाचा आदर्श घेऊन महापालिकेने शनिवारी शहरात स्वच्छता अभियान राबविले. दिवसभरात ४९ ठिकाणी अभियान राबविण्यात आले. ३२२ टन कचरा उचलून तो ...

स्वच्छता अभियानात स्मशानभूमी, कब्रस्तान आणि दफनभूमीची पालटली रुपं - Marathi News | Appasaheb Dharmadhikari changes the look of Cemetry | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :स्वच्छता अभियानात स्मशानभूमी, कब्रस्तान आणि दफनभूमीची पालटली रुपं

स्वच्छता अभियानात स्मशानभूमी, कब्रस्तान आणि दफनभूमीची पालटली रुपं ...

ग्रामस्वच्छता अभियान कमिटीची जानोरी येथे भेट - Marathi News | Visit to Gram Swachata Abhiyan Committee's Janori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामस्वच्छता अभियान कमिटीची जानोरी येथे भेट

दिंडोरी: केंद्र सरकारच्या दिल्ली येथील केंद्रीय जिल्हास्तरीय ग्रामस्वच्छता अभियान पाहणी कमिटीने आज दिंडोरी तालुक्यातील जानोरी लोखंडेवाडी या गावांना भेटी दिल्या ...