स्वच्छ भारत अभियान FOLLOW Swachh bharat abhiyan, Latest Marathi News
वसमत तालुक्यात पांदणमुक्तीचा संकल्प केलेला असला तरी प्रत्यक्षापेक्षा पांदणमुक्तीमुक्ती ही कागदावरच दाखविण्यावर भर दिसत आहे. ...
केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने देशभरातील हागणदारीमुक्त १३८ शहरांची यादी जाहीर केली आहे. यात नागपूरचा समावेश आहे. ...
रत्नागिरी शहर जागण्याआधीच शहराची साफसफाई करण्यासाठी पहाटे बाहेर पडणाऱ्या सफाई कामगारांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. येथील आपुलकी सामाजिक संस्थेने शहरातील १५० सफाई कामगारांना एकत्र आणत मिठाईचे वाटप केले. अशा पध्दतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्या ...
रत्नागिरी नगर परिषदेतर्फे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ भारत सर्वेक्षण योजनेअंतर्गत ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करूनच नागरिकांकडून घेतला जात आहे. यातील ओेल्या कचऱ्यांचे शहरातील विविध भ ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मोहिमेत सहभागी झालेला सातारा नगरपालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छ व सुंदर सातारा मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवत मंगळवारी सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरुन जनजागृती रॅली काढण्यात आली. ...
नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात दोन वर्षांपूर्वी नाशिकचा समावेश झाला आणि या अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया विविध प्रकल्पांमध्ये सन २०१८ मध्ये अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा १.१ कि.मी.चा २४ मीटरचा मार्ग ‘स्मार्ट रोड’ म्हणून विकसित होणा ...
पंचवटी : पंचवटी विभागात अनियमित घंटागाडी येते म्हणून प्रशासन उशिराने येणाºया घंटागाड्याबाबत कारवाई करून दंड वसूल करते, मात्र प्रशासनाने अचिव्ह पॉइंट बंद करून महिनाभर प्रायोगिक तत्त्वावर घंटागाडी चालवावी, अशी मागणी पंचवटी प्रभाग समिती बैठकीत सर्वपक्षी ...
सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील प्लॅस्टिक पिशव्या व स्वच्छतेबाबत जिल्हा अधिकारी यांनी नाराजी व्यक्त करून गड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार, असा प्रश्न जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी विचारला आहे. ...