स्वप्निल बांदोडकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध गायक असून राधा ही बावरी, गालावर खळी ही त्याची गाणी रसिकांना प्रचंड आवडतात. झेंडा, टाईमपास, लय भारी यांसारख्या चित्रपटात त्याने गायलेली गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेली आहेत. Read More
अमेरिकेत ‘अवधूत गुप्ते- स्वप्निल बांदोडकर लाइव्ह इन कॉनसर्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने अमेरिकेतील १२ वेगवेगळ्या शहरांत प्रथमच मराठीतील पॉप गाण्यांचे लाइव्ह सूर घुमणार आहेत. ...
भक्ति संगीतापासून सुरु झालेल्या गीतमैफिलीत चित्रपटसंगीत, गझलांची रंग भरले. सूरज्योत्स्ना या सांगीतिक कार्यक्रमात सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर आणि सावनी रवींद्र यांच्या सुरांची पर्वणी रसिकांना मिळाली. ...