Swapnil Kusale, मराठी बातम्या FOLLOW Swapnil kusale, Latest Marathi News कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ब्राँझ पदकावर निशाणा साधला आहे. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक मेडल जिंकण्याचा पराक्रम करणारा तो महाराष्ट्राचा दुसरा शिलेदार ठरला आहे Read More
स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करून कांस्य पदक पटकावून देशाचे नाव उंचावले. ...
हरयाणा सरकारने खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपये जाहीर केले. मात्र महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. सरकारला विधानभवनात बोलावून स्वप्निलचा सत्कार करण्यासही वेळ मिळत नाही. ...
ऑलिम्पिक विजेता स्वप्निल कुसळे याला पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. ...
Paris Olympics 2024: समस्त पुणेकरांनी शनिवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याच्यासह ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा सन्मान करत पुणेकरांनी त्यांच्या कामगिरीला सलाम केला. ...
नेमबाजीवरून माझे लक्ष विचलित होऊ नये यासाठी आईवडीलांनी मला घरच्या अडचणी कधीही कळू दिल्या नाहीत. त्यामुळे वडिलांनी जमिनीचा तुकडा कधी विकला हे मला ठाऊक नाही ...
सरकारची पूर्ण मदत मिळाल्याशिवाय ग्रामीण भागातील गुणी खेळाडू पुढे येऊ शकणार नाहीत ...
कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेची कांस्य पदकाला गवसणी. ...
आपल्या मनातील भावना व्यक्त करताना ऑलिम्पिक चॅम्पियननं जय श्री राम, हिंदू संस्कृती आणि हिंदू राष्ट्र या शब्दांचा उल्लेख केला. ...