लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोहणे

पोहणे

Swimming, Latest Marathi News

जलतरण, या स्पर्धेत स्विमिंगपूलमध्ये शर्यत खेळवली जाते. हा ऑलिम्पकमधला एक जुना खेळ आहे. यामध्ये बरेच प्रकार पाहायला मिळतात.
Read More
'खतरों के खिलाडी', जगातील सर्वात धोकादायक स्विमिंग पूल - Marathi News | 'Danger player', the world's most dangerous swimming pool | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'खतरों के खिलाडी', जगातील सर्वात धोकादायक स्विमिंग पूल

निरंजनने मिटवला आयुष्यातील अंधार; १७ शस्त्रक्रीयांनंतरही गाठले पदकांचे अर्धशतक - Marathi News | Half of the medals reached after 17 operations by Niranjan Mukundan para swimmer | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :निरंजनने मिटवला आयुष्यातील अंधार; १७ शस्त्रक्रीयांनंतरही गाठले पदकांचे अर्धशतक

नॉर्वे स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये त्याने चक्क पाच पदकांची कमाई केली. आता तुम्ही विचार करत असाल हा खेळाडू नेमका आहे तरी कोण... ...

नाशिकरोडला जलतरण तलावात महिलांची योगासने - Marathi News |  Yogasana of women in swimming pool in Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला जलतरण तलावात महिलांची योगासने

जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका सुरेखा बोकडे व योगशिक्षिका ऐश्वर्या यांनी योगाचे महत्त्व सांगितले़ योगाभ्यासात विद्यार्थिनींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा पगार यांनी केले. ...

स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; महाराष्ट्र हौशी संघटनेला मान्यता - Marathi News | Bombay high court recognition of the Maharashtra Amateur Swimming Association as a legel | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; महाराष्ट्र हौशी संघटनेला मान्यता

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना ही गेली 35 वर्षे कार्यरत असून यापुढेही अबाधित राहणारी जलतरण संघटना असून हिच संघटना अधिकृत असल्याचे संबोधले आहे. ...

हिरावाडीत मनपाच्या तरणतलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू - Marathi News | The death of the school girl drowning in the municipal corporation of Hirawadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरावाडीत मनपाच्या तरणतलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

बुडालेल्या साईला बेशुद्धावस्थेत पाण्याबाहेर काढले व त्यानंतर लागलीच त्याला जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. साईच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ...

महाराष्ट्राचा राष्ट्रीय जलतरणपटू साहिल जोशीची आत्महत्या - Marathi News | Maharashtra's national swimmer Sahil Joshi commits suicide | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राचा राष्ट्रीय जलतरणपटू साहिल जोशीची आत्महत्या

वारंवार फोन करूनही मुलगा प्रतिसाद देत नाही म्हणून वडील ऑफिसमधून घरी गेले असता ही घटना उघडकीस आली.  ...

परीक्षेच्या मैदानात दिव्यांग जलतरणपटूचा ‘मास्टर स्ट्रोक’ - Marathi News | 'master stroke' on the field hsc exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षेच्या मैदानात दिव्यांग जलतरणपटूचा ‘मास्टर स्ट्रोक’

आव्हानांनाही अपार जिद्दीतून खणखणीत चपराक मारणारा अवलिया.. ...

कमी खर्चात मिळते अधिक उत्पन्न - Marathi News |  Higher yields are available at lower costs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कमी खर्चात मिळते अधिक उत्पन्न

कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या सिडको अश्विननगर येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात गेल्या काही वर्षांपासून जलतरणपटूंची संख्या वाढली असल्याने तलावात पोहणे मुश्कील होत असल्याची खंत जलतरणपटूंकडून करण्यात येत आहे. ...