लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोहणे

पोहणे

Swimming, Latest Marathi News

जलतरण, या स्पर्धेत स्विमिंगपूलमध्ये शर्यत खेळवली जाते. हा ऑलिम्पकमधला एक जुना खेळ आहे. यामध्ये बरेच प्रकार पाहायला मिळतात.
Read More
पोहायला आला; तरुणाचा जीव गेला! शासकीय जलतरण तलावातील प्रकार - Marathi News | came to swim; The young man lost his life in Government Swimming Pool | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोहायला आला; तरुणाचा जीव गेला! शासकीय जलतरण तलावातील प्रकार

ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता घडली. हा युवक नेहमीच पाेहाण्यासाठी शासकीय जलतरण तलावावर येत हाेता. त्याला पाेहाण्याचा अनुभव हाेता. ...

Thane: १२ भारतीय जलतरणपटू श्रीलंकेतील 'रामसेतू' मोहिमेसाठी सज्ज - Marathi News | Thane: 12 Indian swimmers ready for 'Ramsethu' expedition in Sri Lanka | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: १२ भारतीय जलतरणपटू श्रीलंकेतील 'रामसेतू' मोहिमेसाठी सज्ज

Thane News: रामसेतू मोहीम अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून ठाण्यातील तरुण जलतरणपटू (१० ते १८ वर्षे वयोगटातील) ३ आणि ४ मे २०२४ रोजी 'रामसेतू' तलाईमन्नार (श्रीलंका) आणि धनुष्कोडी (भारत) हे २१ किलोमीटरचे अंतर रिले पद्धतीने पोहून पार ...

कोची येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ठाणेकर जलतरणपटूंचा दबदबा - Marathi News | Thane swimmers dominate in international swimming competition in Kochi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोची येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ठाणेकर जलतरणपटूंचा दबदबा

स्पर्धेत भारतासह मलेशिया, थायलंड, श्रीलंका या देशातील जलतरणपटूही सहभागी झाले होते ...

मुंबईकरांना पोहण्याचे प्रशिक्षण; महापालिकेच्या १० तरण तलावांमध्ये २१ दिवसांचे वर्ग - Marathi News | swimming training for mumbaikars 21 days of classes in 10 municipal swimming pools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना पोहण्याचे प्रशिक्षण; महापालिकेच्या १० तरण तलावांमध्ये २१ दिवसांचे वर्ग

महानगरपालिकेच्या १० जलतरण तलावांमध्ये उन्हाळी सुट्टीदरम्यान पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे. ...

स्विमिंग पुलमधल्या पाण्याला कशामुळे वास येतो? बघा त्यामागचं खरं कारण, पोहण्यापुर्वी विचार करा...  - Marathi News | Truth About That Chlorine Smell in Swimming Pools, why water in swimming pool have that particular smell | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्विमिंग पुलमधल्या पाण्याला कशामुळे वास येतो? बघा त्यामागचं खरं कारण, पोहण्यापुर्वी विचार करा... 

Truth About That Chlorine Smell in Swimming Pools: उन्हाळ्यात अनेक जण स्विमिंगला जातात. मुलांनाही पाठवतात. म्हणूनच स्विमिंगच्या पाण्याबाबतच्या या काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेतच.. ...

धक्कादायक! उदगीरात जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Shocking! Boy dies after going swimming in swimming pool in Udgir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धक्कादायक! उदगीरात जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू

उदगीर शहरातील स्विमिंगपुलमधील घटना ...

अंधेरी, वरळी, विक्रोळीकरांना मिळणार हक्काचे स्वीमिंगपूल, आजपासून ऑनलाइन नोंदणी - Marathi News | mumbai's bmc launches swimming facilities for andheri worli and vikhroli online registration start from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी, वरळी, विक्रोळीकरांना मिळणार हक्काचे स्वीमिंगपूल, आजपासून ऑनलाइन नोंदणी

पालिकेकडून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’. ...

आणखी तीन तलावांमध्ये मनमुराद पोहण्याचा आनंद; प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी गरजेची - Marathi News | enjoy indulgent swimming in three more pools online registration is required for admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी तीन तलावांमध्ये मनमुराद पोहण्याचा आनंद; प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी गरजेची

मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. तीन नवे जलतरण तलाव त्यांच्यासाठी खुले होत आहेत. ...