स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो. Read More
ठाणे महापालिका हद्दीत सध्या स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. जुलै महिन्यात १० दिवसातच रुग्णांची संख्या ७० च्या पार गेली होती. तर जुन महिन्यात ८ रुग्ण आढळले होते. ...
पावसाळा सुरु होताच आरोग्य यंत्रणा देखील साथरोगांचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. परंतु असे असले तरी देखील जुन आणि जुलै महिन्यात स्वाईन फ्लु आणि डायरेरियाच्या रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. ...