लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाईन फ्लू

स्वाईन फ्लू

Swine flue, Latest Marathi News

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.
Read More
अवघ्या सव्वाचार महिन्यांत जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे ११ बळी - Marathi News |  In the last few months, 11 people have died of swine flu in the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवघ्या सव्वाचार महिन्यांत जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे ११ बळी

उष्णतेचा पारा एकीकडे वाढत असताना दुसरीकडे जिल्ह्यात मे महिन्यात स्वाइन फ्लूबाधितांची संख्या १४ दिवसांत १९ ने वाढली आहे. ...

राज्यभरात स्वाइन फ्लूचे १५६ बळी; सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती - Marathi News | Swine flu claims 156 people across the state Public Health Department Information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरात स्वाइन फ्लूचे १५६ बळी; सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती

राज्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळिशीचा टप्पा गाठला असून स्वाइन फ्लूनेही कहर केला आहे. १ जानेवारी ते १४ मेदरम्यान राज्यभरात जवळपास १५६ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून बाधित रुग्णांची संख्या १ हजार ५३६ एवढी आहे. ...

स्वाइनचा प्रादुर्भाव अजूनही कायम - Marathi News | The intensity of swine is still persisted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वाइनचा प्रादुर्भाव अजूनही कायम

शहरात स्वाइन फ्लूचा प्रभाव कायम असून, यंदा मे महिन्यात दहा दिवसांतच पाच रुग्ण आढळले आहेत. ...

स्वाइन फ्लूचा धोका कायम; एप्रिल संपला तरी लस उपलब्ध नाहीत - Marathi News | The risk of swine flu persists; Vaccines are not available even after the end of April | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वाइन फ्लूचा धोका कायम; एप्रिल संपला तरी लस उपलब्ध नाहीत

अकोला: बदलत्या वातावरणासोबतच स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. गत दोन आठवड्यात जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे दोन बळी गेले. ...

स्वाइन फ्लूने घेतला १३५ जणांचा बळी - Marathi News |  Swine flu has taken 135 lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वाइन फ्लूने घेतला १३५ जणांचा बळी

सध्या राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. एरव्ही थंडीत आढळणाऱ्या स्वाइन फ्लूने आता उन्हाळ्यातही डोके वर काढले आहे. ...

स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी आता जनजागृतीवर देणार भर - Marathi News | For the control of swine flu now people will be given awareness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी आता जनजागृतीवर देणार भर

वातावरणातील विचित्र बदलांमुळे स्वाइन फ्लूचा जोर वाढतो आहे. यावर प्रतिबंध व नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाने सर्वंकष कृती योजना अंमलात आणली आहे ...

स्वाइन फ्लूमुळे  शहरात सहावा बळी - Marathi News |  Sixth victim in city due to swine flu | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वाइन फ्लूमुळे  शहरात सहावा बळी

शहरात स्वाइन फ्लूचा कहर सुरूच असून, आता सहावा संशयित रुग्ण दगावला आहे. आतापर्यंत १२८ जणांना लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

मुंबईत तीन महिन्यांत स्वाइनचे दोन बळी - Marathi News | Two swine two wickets in Mumbai in three months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तीन महिन्यांत स्वाइनचे दोन बळी

मुंबई : राज्यभरात स्वाइन फ्लूची दहशत कायम असताना आता मुंबईतही स्वाइन फ्लूमुळे दोन बळी गेले आहेत. दक्षिण मुंबईतील दोन ... ...