लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाईन फ्लू

स्वाईन फ्लू

Swine flue, Latest Marathi News

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.
Read More
स्वाइन फ्लूने दोन जणांचा मृत्यू - Marathi News | Two people have died due to swine flu | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वाइन फ्लूने दोन जणांचा मृत्यू

४८ रुग्णांवर सुरु आहेत उपचार : ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीतील परिस्थिती ...

मुंबईत स्वाइन फ्लूचे सात रुग्ण - Marathi News | Seven cases of swine flu in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत स्वाइन फ्लूचे सात रुग्ण

फेब्रुवारीतील आकडेवारी : पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली माहिती ...

स्वाइन फ्लूचा पुन्हा धोका;  जिल्ह्यात एक बळी, तर पाच पॉझिटिव्ह  - Marathi News | Swine flu again; The district has one victim, while five positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वाइन फ्लूचा पुन्हा धोका;  जिल्ह्यात एक बळी, तर पाच पॉझिटिव्ह 

अकोला: गत दीड महिन्याच्या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १७ वर पोहोचली आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात अकोल्यातील एक बळी गेला असून, पाच रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. ...

राज्यात स्वाइन फ्लूचे दीड महिन्यात १७ बळी; आरोग्यमंत्र्यांची माहिती - Marathi News |  Swine flu to 17 victims in one and a half month Health Information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात स्वाइन फ्लूचे दीड महिन्यात १७ बळी; आरोग्यमंत्र्यांची माहिती

गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत राज्यभरात स्वाइन फ्लूने १७ बळी गेले आहेत. तर पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत १० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या कालावधीत ३ लाख ५० हजार रुग्ण तपासण्यात आले. ...

स्वाइन फ्लूमध्येही असतात तीन प्रकार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Three types of swine flu know about them | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :स्वाइन फ्लूमध्येही असतात तीन प्रकार; जाणून घ्या सविस्तर

सध्या देशभरात स्वाइन फ्लू सारख्या गंभीर आजाराने थैमान घातलं आहे. ताप आणि खोकला, घसा खराब होणं, सतत नाक वाहणं किंवा बंद होणं, श्वसनाचे विकार त्याचप्रमाणे अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, थंडी वाजणं, उलट्या होणं, कफ इत्यादी स्वाइन फ्लूची सामान्य लक्षणं आहेत. ...

अमित शहांच्या प्रकृतीत सुधारणा, एम्समधून डिस्चार्ज - Marathi News | BJP President Amit Shah has been discharged from AIIMS Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांच्या प्रकृतीत सुधारणा, एम्समधून डिस्चार्ज

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शहा यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्यानं 16 जानेवारीला त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.  ...

स्वाईन फ्लूने सोलापुरातील विमा प्रतिनिधीचा मृत्यू - Marathi News | Death of the insurance agent in Solapur by swine flu | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वाईन फ्लूने सोलापुरातील विमा प्रतिनिधीचा मृत्यू

सोलापूर : होटगी रोडवरील हत्तुरेवस्ती परिसरातील विमा प्रतिनिधी यल्लप्पा शिवप्पा सण्णके (वय ४९, रा़ मल्लिकार्जुन नगर) यांचा स्वाईन फ्लूने ... ...

अमित शहांची प्रकृती ठीक, दोन दिवसांत मिळेल डिस्चार्ज - भाजपा - Marathi News | Amit Shah is doing well. He will be discharged from AIIMS in a day or two. - BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांची प्रकृती ठीक, दोन दिवसांत मिळेल डिस्चार्ज - भाजपा

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रकृती ठीक असून एक किंवा दोन दिवसांत त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती भाजपाच्या अनिल बालुनी यांनी दिली आहे. ...