लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाईन फ्लू

स्वाईन फ्लू

Swine flue, Latest Marathi News

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.
Read More
'स्वाइन फ्लू वाढल्याने लशी मागविणार' - Marathi News | 'Swine Flu Increase' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'स्वाइन फ्लू वाढल्याने लशी मागविणार'

पुणे : स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधक लशी मागविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या लशी उपलब्ध नसून केवळ स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांनाच टॅमी फ्लू या गोळ्या दिल्या जात आहेत. नागरिकांनी योग्य प्र ...

स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी - Marathi News |  Another victim of swine flu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी

स्वाइन फ्लूने अजून एका नागरिकाचा बळी घेतला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूने मृत्यू पावलेल्यांची संख्या चार झाली आहे. तर शुक्रवारी अजून एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या २९ झाली आहे. ...

स्वाईन फ्लूने महिनाभरात तीन महिलांचा मृत्यू - Marathi News | three women death due to swine flu in a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाईन फ्लूने महिनाभरात तीन महिलांचा मृत्यू

स्वाईनफ्लूची बाधा झाल्याच्या संशयावरुन या महिन्यात गुरुवार अखेरीस (दि. २३) ३ हजार २५८ जणांची तपासणी करण्यात आली. ...

‘स्वाइन फ्लू’ची वाढली डोकेदुखी - Marathi News | Increased headaches of 'swine flu' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘स्वाइन फ्लू’ची वाढली डोकेदुखी

पाच दिवसांत दोघांचा मृत्यू, रुग्णांच्या संख्येत वाढ; नागरिकांत भीती ...

मनपा कर्मचाऱ्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू - Marathi News |  NMC employee dies of swine flu | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा कर्मचाऱ्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू

नाशिक : शहरातील रोगराई वाढत असून, डेंग्यूचे रुग्ण कमी होण्याचे नाव घेत नसताना महापालिकेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी यांच्या वाहनचालकाचाच स्वाइन फ्लूनेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे मेट्रोपोलीस लॅबचा अहवाल महापा ...

हवामानातील बदलामुळे पुण्यात ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण वाढले - Marathi News | Due to climate change, 'Swine Flu' patients increased in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवामानातील बदलामुळे पुण्यात ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण वाढले

सध्या शहरामध्ये दुपारी कडाक्याचे ऊन आणि सकाळी व रात्री कडाक्याची थंडी असे वातावरण आहे. वातावरणात झालेल्या या बदलामुळे बहुतांश नागरिकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला, खसखस, डोकेदुखी अशा आजारांनी घेरले आहे. ...