लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाईन फ्लू

स्वाईन फ्लू

Swine flue, Latest Marathi News

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.
Read More
राज्यात स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, सर्वाधिक रुग्ण मुंबईत - Marathi News | Increase in swine flu patients in the Maharashtra maximum number of patients in Mumbai | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :राज्यात स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

राज्यातील ६० टक्के रूग्ण केवळ ५ जिल्ह्यांमध्ये ...

स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी औरंगाबादेत पाच ठिकाणी लसीकरण - Marathi News | Vaccination at five places in Aurangabad to prevent swine flu | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी औरंगाबादेत पाच ठिकाणी लसीकरण

गरोदर महिला, मधुमेही, रक्तदाब रुग्णांना मोफत लस ...

धक्कादायक! स्वाईन फ्लूने घेतले ३० टक्के रुग्णांचे जीव; मेडिकलमध्ये १०८ रुग्ण, ३३ मृत्यू - Marathi News | Nagpur | Swine flu kills 30 percent of patients; 108 patients in medical, 33 deaths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! स्वाईन फ्लूने घेतले ३० टक्के रुग्णांचे जीव; मेडिकलमध्ये १०८ रुग्ण, ३३ मृत्यू

मनपा रुग्णालयात उपचाराची सोय नाही. ...

ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लुमुळे आणखी एकाचा मृत्यु, मृतांची संख्या १५ वर - Marathi News | One more death due to swine flu in Thane district, death toll rises to 15 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लुमुळे आणखी एकाचा मृत्यु, मृतांची संख्या १५ वर

मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा नव्याने वाढ होत आहे. मृतांची संख्या पोहचली १५ वर ...

स्वाइनची साथ पसरणार वेगात! वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर इशारा - Marathi News | Swine will spread fast A warning against increasing congestion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वाइनची साथ पसरणार वेगात! वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर इशारा

मुंबईत गेल्या आठ महिन्यांत २९२ रुग्णांना या आजाराची लागण झाली असून दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  ...

औरंगाबादकरांनो काळजी घ्या, स्वाइन फ्लूने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू  - Marathi News | Aurangabadians be careful, 21-year-old girl dies of swine flu | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांनो काळजी घ्या, स्वाइन फ्लूने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू 

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा विळखा वाढत असून आतापर्यंत या आजारामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

चिंतेत भर! औरंगाबादेत स्वाईन फ्ल्यूने एकाचा बळी; रुग्णांची संख्या पाच दिवसांत दुपटीने वाढली - Marathi News | Swine Flue adds to the concern! Swine flu kills one in Aurangabad; The number of patients doubled in five days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंतेत भर! औरंगाबादेत स्वाईन फ्ल्यूने एकाचा बळी; रुग्णांची संख्या पाच दिवसांत दुपटीने वाढली

औरंगाबाद जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. ...

सणासुदीच्या तोंडावर स्वाइन फ्ल्यूने वाढवली चिंता; १५ मृत्यूची नोंद - Marathi News | Swine flu raises concerns ahead of festive season; 15 deaths recorded in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सणासुदीच्या तोंडावर स्वाइन फ्ल्यूने वाढवली चिंता; १५ मृत्यूची नोंद

रुग्णांची संख्या झाली ३३७ ...