लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाईन फ्लू

स्वाईन फ्लू

Swine flue, Latest Marathi News

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.
Read More
चिंतेत भर! औरंगाबादेत स्वाईन फ्ल्यूने एकाचा बळी; रुग्णांची संख्या पाच दिवसांत दुपटीने वाढली - Marathi News | Swine Flue adds to the concern! Swine flu kills one in Aurangabad; The number of patients doubled in five days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंतेत भर! औरंगाबादेत स्वाईन फ्ल्यूने एकाचा बळी; रुग्णांची संख्या पाच दिवसांत दुपटीने वाढली

औरंगाबाद जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. ...

सणासुदीच्या तोंडावर स्वाइन फ्ल्यूने वाढवली चिंता; १५ मृत्यूची नोंद - Marathi News | Swine flu raises concerns ahead of festive season; 15 deaths recorded in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सणासुदीच्या तोंडावर स्वाइन फ्ल्यूने वाढवली चिंता; १५ मृत्यूची नोंद

रुग्णांची संख्या झाली ३३७ ...

कोरोना नंतर नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे संकट, जिल्ह्यात दहा बळी - Marathi News | Swine flu crisis in Nashik after Corona ten victims died in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना नंतर नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे संकट, जिल्ह्यात दहा बळी

नाशिक :  कोरोना पाठोपाठ जिल्ह्यात आता पुन्हा स्वाईन फ्लूचे संकट वाढत असून जानेवारीपासून हळु हळू वाढत असलेल्या स्वाईन फ्ल्यूचा ... ...

Swine Flu: राज्यात स्वाइन फ्लूचे ९८ बळी; सर्वाधिक मृत्यू पुण्यात - Marathi News | 98 victims of swine flu in the state; Most deaths in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swine Flu: राज्यात स्वाइन फ्लूचे ९८ बळी; सर्वाधिक मृत्यू पुण्यात

गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन ...

अकोल्यात स्वाइन फ्लू पसरतोय, आणखी दोन रुग्णांची नोंद! - Marathi News | Swine flu is spreading in Akola, two more patients are reported! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात स्वाइन फ्लू पसरतोय, आणखी दोन रुग्णांची नोंद!

अकोल्यासह अकोट शहरातही आढळला रुग्ण: रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू ...

स्वाईन फ्लू वाढता वाढता वाढे..! पुण्यात २३१ रुग्णांवर उपचार सुरू; २० रुग्ण व्हेंटिलेटवर - Marathi News | Swine flu is increasing and increasing treatment of 231 patients started in Pune 20 patients on ventilator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाईन फ्लू वाढता वाढता वाढे..! पुण्यात २३१ रुग्णांवर उपचार सुरू; २० रुग्ण व्हेंटिलेटवर

चार हजार नमुन्यांपैकी २३ ऑगस्टपर्यंत 617 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले ...

Nagpur | कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूसह 'स्क्रब टाईफस'ने वाढवली चिंता - Marathi News | number of scrub typhus and swine flu patients raised in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूसह 'स्क्रब टाईफस'ने वाढवली चिंता

मेडिकलमधील स्वाइन फ्लूचा वॉर्ड फुल्ल, स्क्रब टायफसच्या आठ रुग्णांची नोंद ...

साईबाबाच्या सहकारी कैद्याचा ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू; वकिलांनी केला मारहाणीचा दावा - Marathi News | Saibaba's fellow inmate dies of 'swine flu'; The lawyers claimed death due to beating | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साईबाबाच्या सहकारी कैद्याचा ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू; वकिलांनी केला मारहाणीचा दावा

Nagpur News नागपूर मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याचा गुरुवारी ‘स्वाईन फ्लू’मुळे मृत्यू झाला. ...