लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीरिया

सीरिया

Syria, Latest Marathi News

२०० टन सोने, लग्झरी कार, बंगले अन्...; असद यांच्या संपत्तीचे आकडे पाहून डोळे दिपतील - Marathi News | 200 tons of gold, luxury cars, bungalows and...; bashar al assad net worth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२०० टन सोने, लग्झरी कार, बंगले अन्...; असद यांच्या संपत्तीचे आकडे पाहून डोळे दिपतील

Syria Update: सीरियात अडकले होते भारतीय नागरिक; आता 'या' मार्गाने परतणार मायदेशी - Marathi News | Syria Update: Indian citizens were trapped in Syria; Now we will return home by 'this' way | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Syria Update: सीरियात अडकले होते भारतीय नागरिक; आता 'या' मार्गाने परतणार मायदेशी

Syria News: गृहयुद्धाचा भडका उडलेल्या सीरियात भारतीय नागरिक अडकले होते. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले असून, लवकरच ते मायदेशात परतणार आहेत.  ...

असद गेले, पण सिरियाची होरपळ अटळ; दुसऱ्या महायुद्धापासून स्थैर्याच्या शोधात पण... - Marathi News | Assad is gone, but Syria's horrors remain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :असद गेले, पण सिरियाची होरपळ अटळ; दुसऱ्या महायुद्धापासून स्थैर्याच्या शोधात पण...

बशर-अल-असद यांच्या पलायनानंतर विद्रोही गटांसह विदेशी शक्तींनीही सीरियाला भाजून काढणे सुरू केले आहे. यात होरपळणार सामान्य लोकच! ...

सीरियात शांततेसाठी काढा तोडगा; भारताचे आवाहन - Marathi News | Find a solution for peace in Syria; India's appeal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियात शांततेसाठी काढा तोडगा; भारताचे आवाहन

भारतीयांच्या सुरक्षेसाठी परराष्ट्र खाते तेथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात, सीरियातील बंडखोरांनी रविवारी त्या देशाची राजधानी दमास्कसवर कब्जा मिळविला व राष्ट्राध्यक्ष बशर असद यांचे सरकार उलथून टाकले.   ...

आता सीरियात माजणार हाहाकार...! बंडखोरांनी हमासच्या दहशतवाद्यांना जेलमधून सोडलं, असद लटकवणार होते फासावर - Marathi News | Now there will be chaos in Syria, the rebels released Hamas terrorists from jail, Assad was going to be hanged | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता सीरियात माजणार हाहाकार...! बंडखोरांनी हमासच्या दहशतवाद्यांना जेलमधून सोडलं, असद लटकवणार होते फासावर

बशर अल-असद यांच्या तुरुंगातून आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे... ...

सीरियात बशर-अल-असाद यांच्या सत्तापालटानंतर, इस्रायलनं अमेरिकेच्या सोबतीने केला 'मोठा खेला'! - Marathi News | idf air strike on chemical factory israel captures 10 km area golan heights in syria buffer zone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियात बशर-अल-असाद यांच्या सत्तापालटानंतर, इस्रायलनं अमेरिकेच्या सोबतीने केला 'मोठा खेला'!

...दरम्यान, अमेरिकेच्या हवाई दलाच्या बॉम्बर विमानांनी इस्रायलसह सीरियातील लष्करी तळांवर आणि रासायनिक शस्त्रांच्या कारखान्यांवर शक्तिशाली हवाई हल्ले करून ते नष्ट केले आहेत. ...

सीरियात सत्तापालट! २४ वर्षांनी असद सरकार कोसळल्यानं भारतावर काय परिणाम होणार? - Marathi News | What will be the effect on India after 24 years of the fall of the Syria Bashar al-Assad government? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीरियात सत्तापालट! २४ वर्षांनी असद सरकार कोसळल्यानं भारतावर काय परिणाम होणार?

सीरियानेही काश्मीर प्रश्नावर भारताला पाठिंबा दिला आहे. सीरिया काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचं सांगत होते. भारताने संयुक्त राष्ट्रात सीरियावर लादलेल्या निर्बंधांना पाठिंबा देण्यास नकार दिला होता.  ...

Bashar al Assad: सीरियातून पळाल्यानंतर असाद यांनी कोणत्या देशात घेतला आश्रय? - Marathi News | Bashar al Assad: In which country did Assad take refuge after escaping from Syria? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातून पळाल्यानंतर बशर अल असाद यांनी कोणत्या देशात घेतला आश्रय?

हयात तहरीर अल शाम या इस्लामिक स्टेटशी संबंधित संघटनेने सीरियातील बशर अल असाद यांची सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे असाद यांनी दुसऱ्या देशात आश्रय घेतला आहे. ...