लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीरिया

सीरिया

Syria, Latest Marathi News

सीरियातून राष्ट्राध्यक्षांना पळवून लावणाऱ्या गटाचा नेता अबू मोहम्मद अल जुलानी कोण? - Marathi News | who is Abu Mohammad al-Jolani chief of hayat tahrir al-sham in syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातून राष्ट्राध्यक्षांना पळवून लावणाऱ्या गटाचा नेता अबू मोहम्मद अल जुलानी कोण?

Abu Mohammad Al-Jolani syria war: सीरियात हयात तहरीर अल शाम या कट्टरपंथीय बंडखोरांच्या संघटनेने राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला. त्यामुळे सीरियातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. ...

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे विमान कोसळले? अचानक रडारवरुन गायब... - Marathi News | Syrian President Bashar Al-Assad's plane crashed? Suddenly off the radar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे विमान कोसळले? अचानक रडारवरुन गायब...

सीरियात गृह युद्ध सुरू झाले असून, बंडखोरांनी देशावर ताबा मिळवला आहे. ...

असदच्या जाचातून सीरिया स्वातंत्र झालं, कमांडरची घोषणा; चौकाचौकात जल्लोष सुरू - Marathi News | President Bashar al-Assad flees Syria ending five-decade Baath rule, Islamist-led rebels declared that they have taken Damascus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :असदच्या जाचातून सीरिया स्वातंत्र झालं, कमांडरची घोषणा; चौकाचौकात जल्लोष सुरू

शहरातील प्रत्येक चौकात लोकांचा जमाव पाहायला मिळाला. लोक आझादीचे नारे लावत होते. बंडखोरांच्या कमांडरांनी राजकीय कैद्याची सुटका करण्याची घोषणा केली आहे.  ...

Syria Civil War: बंडखोर दमास्कसमध्ये येताच सीरियाचे राष्ट्राध्यक्ष असद देश सोडून पळाले - Marathi News | Syria Civil War: Syrian President Assad flees the country as rebels enter Damascus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बंडखोर दमास्कसमध्ये येताच सीरियाचे राष्ट्राध्यक्ष असद देश सोडून पळाले

Bashar al assad left Syria: बंडखोरांनी सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये धडक देताच राष्ट्राध्यक्ष बशर अल असद देश सोडून पळून गेले आहेत. ...

सीरियातील संघर्षात अमेरिकेने पडू नये, कारण...; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान - Marathi News | America should not be involved in the conflict in Syria, because...; Donald Trump's big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातील संघर्षात अमेरिकेने पडू नये, कारण...; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

Syria Civil War: सीरियामध्ये गृहयुद्ध उफाळून आले असून, बंडखोरांनी काही शहरांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यावर आता अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे.  ...

सीरियात सत्तापालट? बंडखोरांच्या ताब्यात अनेक शहरे; राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळून गेल्याची चर्चा - Marathi News | Syria Crisis live updates: Syria’s rebels capture Damascus Bashar al Assad leave country syria voilence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियात सत्तापालट? बंडखोरांच्या ताब्यात अनेक शहरे; राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळून गेल्याची चर्चा

Syria Crisis updates: दमास्कसच्या रस्त्यावर सध्या लढाई सुरू आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. ...

सीरियातील संघर्ष वाढला! आणखी एक शहर बंडखोरांच्या ताब्यात; आता राजधानी दमास्कसकडे आगेकूच - Marathi News | Syria crisis After Aleppo and Hama rebels captured Homs city thousands flee as Assad forces struggle | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातील संघर्ष वाढला! आणखी एक शहर बंडखोरांच्या ताब्यात; आता राजधानीकडे आगेकूच

Syria crisis, Homs City Captured : मिळालेल्या माहितीनुसार, होम्स शहराचा ताबा घेतल्याने बंडखोर सैनिकांना सीरियन किनारपट्टीचा मुख्य रस्ता रोखणे सोपे झाले आहे ...

इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य - Marathi News | Israel Fresh Airstrikes Rock Syria as IDF Claims Hezbollah Intel Unit Targeted In Damascus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य

Israel Hezbollah War: इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कस जवळील भागांना हवाई हल्ले करून लक्ष्य केले. ...