टी नटराजनची आई चिकन विकायची आणि वडील साडी तयार करण्याच्या कंपनीत कामाला होते. तीन बहिणी आणि तो असा त्याचा परिवार. आपल्या मेहनतीच्या जोरावर टी नटराजननं टीम इंडियात स्थान पक्कं केलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यानं ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी अशा तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केलं. एकाच दौऱ्यात तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. Read More
आरटी-पीसीआर चाचणीत टी. नटराजन कोरोनाबाधित आढळला. त्याला विलगीकरणात ठेवले आहे. उर्वरित सदस्यांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. ...