टी नटराजनची आई चिकन विकायची आणि वडील साडी तयार करण्याच्या कंपनीत कामाला होते. तीन बहिणी आणि तो असा त्याचा परिवार. आपल्या मेहनतीच्या जोरावर टी नटराजननं टीम इंडियात स्थान पक्कं केलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यानं ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी अशा तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केलं. एकाच दौऱ्यात तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. Read More
IPL 2021: दुसऱ्या टप्प्यातील तिसऱ्या सामन्याच्या काही तास आधीच पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याची बातमी येऊन धडकली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
T Natarajan corona Positive: महत्वाचे म्हणजे आज सायंकाळी दिल्ली आणि हैदराबादमध्ये मॅच खेळविली जाणार आहे. त्या आधीच नटराजन पॉझिटिव्ह आढळल्याने आजच्या या मॅचवर अनिश्चिततेचे सावट आहे. ...
भारताचा डावखुरा जलदगती गोलंदाज टी नटराजन ( T Natarajan) हा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा सदस्य आहे आणि त्यानं १४व्या पर्वातून माघार घेतली. ...
ipl 2021 t20 MI vs SRH live match score updates chennai रोहित व सूर्यकुमार यादव यांना विजय शंकरनं माघारी पाठवल्यानंतर SRHनं सामन्यात पुनरागमन केलं. ...
Shardul Thakur now gets Mahindra Tharऑस्ट्रेलिया दौऱ्यावर युवा खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियानं ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. ०-१ अशा पिछाडीवरून टीम इंडियानं मुसंडी मारताना चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. ...