टी नटराजनची आई चिकन विकायची आणि वडील साडी तयार करण्याच्या कंपनीत कामाला होते. तीन बहिणी आणि तो असा त्याचा परिवार. आपल्या मेहनतीच्या जोरावर टी नटराजननं टीम इंडियात स्थान पक्कं केलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यानं ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी अशा तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केलं. एकाच दौऱ्यात तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. Read More
Anand Mahindra, T. Natarajan Thar: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या युवा खेळाडूंनी ब्रिस्बेन कसोटीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर संघातील सहा युवा खेळाडूंना 'महिंद्रा थार' ही दमदार कार गिफ्ट करणार असल्याचं जाहीर केलं होतं. ...
India vs England, 3rd ODI, Pune: भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील आजच्या निर्णायक सामन्याची नाणेफेक पुन्हा एकदा इंग्लंडनं जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ...
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अन् मायदेशातील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या पदार्पणवीरांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मागील चार महिन्यांत टीम इंडियाला जवळपास १० तगडे खेळाडू मिळाले आहेत आणि ही युवा फौज भल्याभल्या प्रतिस् ...
India ODI squad for England series announced भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी BCCI नं केली. ...
Ind vs Eng T20 series: आयपीएल २०२० गाजवल्यानंतर टीम इंडियाकडून ट्वेंटी-20 संघात स्थान पटकावणाऱ्या टी नटराजनचे ( T Natarajan) या मालिकेत खेळणे, धोक्यात आले आहे. ...