शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

टी-10 लीग

टी-10 लीग ही दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. ही स्पर्धा प्रत्येकी दहा षटकांची खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील नावाजलेले खेळाडू खेळणार आहेत.

Read more

टी-10 लीग ही दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. ही स्पर्धा प्रत्येकी दहा षटकांची खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील नावाजलेले खेळाडू खेळणार आहेत.

क्रिकेट : Suresh Raina शून्यावर आऊट; निकोलस पूरनने कुटल्या १३ चेंडूंत ६८ धावा, किरॉन पोलार्डच्या १९ चेंडूंत ४५ धावा

क्रिकेट : Suresh Raina परत येतोय! चेन्नई सुपर किंग्सचा स्टार मैदानावर पुन्हा धुमशान घालणार

क्रिकेट : Andre Russell : ६,६,६,६,६,६! आंद्रे रसेलने खेचले सलग ६ चेंडूंत ६ सिक्स, २४ चेंडूंत कुटल्या ७२ धावा, Video

क्रिकेट : ... तर अखेरच्या 6 चेंडूंत क्षेत्ररक्षक कमी करणार, दोन षटकार मारा अन् 'Power' मिळवा! नव्या युगाची, नवी लीग, Chris Gayle सदिच्छादूत

क्रिकेट : दबंग' पांडे; एका षटकात सहा Six, 19 चेंडूंत 83 धावा; 12 षटकार, 2 चौकार! Video

क्रिकेट : Shahid Afridi Mega Stars League : शाहिद आफ्रिदीने केली T10 लीगची घोषणा; पाकिस्तान सुपर लीगमध्ये संधी मिळत नसल्याने घेतला निर्णय

क्रिकेट : T10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा

क्रिकेट : Abu Dhabi T10: ६,६,६,६,६,४,४,४;  मोईन अलीनं ८ चेंडूंत कुटल्या ४२ धावा, ६ षटकांत संघासाठी उभारल्या १०६ धावा

क्रिकेट : T10 League : ४,४,६,६,६,६; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजानं १० चेंडूंत चोपल्या ५६ धावा; एका षटकात पाडला धावांचा धो धो पाऊस    

क्रिकेट : Abu Dhabi T10 : ६,६,६,६,६,४,४...; ख्रिस गेल कसला भारी खेळला, पॉल स्टीर्लिंगनंही २३ चेंडूंत कुटल्या ५९ धावा