लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-10 लीग

टी-10 लीग, मराठी बातम्या

T10 league, Latest Marathi News

टी-10 लीग ही दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. ही स्पर्धा प्रत्येकी दहा षटकांची खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील नावाजलेले खेळाडू खेळणार आहेत.
Read More
Vaibhav Suryavanshi : आधी बरसला, मग हुंदका दाटला! भावूक होऊन तंबूत परतला वैभव - Marathi News | IPL 2025 RR vs LSG 14 Year Old Vaibhav Suryavanshi Breaks Down In Tears After Getting Stump Out By Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vaibhav Suryavanshi : आधी बरसला, मग हुंदका दाटला! भावूक होऊन तंबूत परतला वैभव

वयाच्या १४ व्या वर्षी पदार्पण अन् त्याने दाखवलेली परिपक्वता ही कमालीची होती. ...

पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! (VIDEO) - Marathi News | Kieron Pollard Never Seen Before Behind The Stumps Batting In Abu Dhabi T10 Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! (VIDEO)

कधी तुम्ही स्टंपच्या मागे जाऊन फटका खेळणारा फलंदाज पाहिलाय का? ...

स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप - Marathi News | Abu Dhabi T10 Dasun Shanaka spent 30 runs in 3 balls fans accused fixing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप

कोण आहे तो गोलंदाज अन् कोणत्या सामन्यात त्याने खर्च केल्या एवढ्या धावा? ...

टी-२० वर्ल्ड चॅम्पियनचा 'अँग्री यंग मॅन' अवतार; चेंडू राहिला लांब गड्यानं हेल्मेट मारलं लांब - Marathi News | T20 World Cup Hero Carlos Brathwaite Angry Man Avatar Hits His Helmet For A Six Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० वर्ल्ड चॅम्पियनचा 'अँग्री यंग मॅन' अवतार; चेंडू राहिला लांब गड्यानं हेल्मेट मारलं लांब

'सुरक्षा कवच' असणारी ती ढाल कॅरेबियन गड्यानं आपल्या तलवारीनं फोडण्याचा प्रकार क्रिकेटच्या मैदानात केला आहे. ...

Jay Shah यांच्याकडून ब्लू प्रिंट तयार! IPLनंतर २०२४ मध्ये BCCI घेऊन येत आहेत नवी लीग - Marathi News | BCCI is gearing up to introduce a new T10 franchise competition, T10 League emerges as second tier (2nd Tier) to IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jay Shah यांच्याकडून ब्लू प्रिंट तयार! IPLनंतर २०२४ मध्ये BCCI घेऊन येत आहेत नवी लीग

इंडियन प्रीमिअर लीगच्या यशानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) २०२४ मध्ये नवीन फ्रँचायझी लीग घेऊन येण्याच्या तयारीला लागले आहेत. ...

World Record! T10 मध्ये फलंदाजाच्या ४३ चेंडूंत नाबाद १९३ धावा; 22 sixes, 14 fours - Marathi News | World Record Knock! Hamza Saleem Dar scored 193* in just 43 balls, Registers Highest Individual Score In T10 History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :World Record! T10 मध्ये फलंदाजाच्या ४३ चेंडूंत नाबाद १९३ धावा; 22 sixes, 14 fours

T10 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड खेळी पाहायला मिळाली.. ...

दे दना दन! १९ वर्षीय फलंदाजाने २९ चेंडूंत ठोकले शतक, १७ षटकारांची आतषबाजी - Marathi News | Video : Arif Sangar goes ballistic, blazing an astonishing 118 runs off a mere 35 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दे दना दन! १९ वर्षीय फलंदाजाने २९ चेंडूंत ठोकले शतक, १७ षटकारांची आतषबाजी

अफगाणिस्तानचा १९ वर्षीय फलंदाज आरिफ संगरने ( Arif Sangar ) आपल्या तुफानी फलंदाजीने दहशत निर्माण केली आहे. ...

६,६,६,६,६,६,६,६,६! युसूफ पठाणच्या २६ चेंडूंत नाबाद ८२ धावा; पाकिस्तानी गोलंदाजाला बेक्कार चोपले, Video - Marathi News | Watch Video : YUSUF PATHAN scored 82* runs from just 26 balls including 4 fours & 9 sixes when Joburg needed 126 from 46 balls. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,६,६,६,६,६,६,६! युसूफ पठाणच्या २६ चेंडूंत नाबाद ८२ धावा; पाकिस्तानी गोलंदाजाला बेक्कार चोपले

Zimbabwe Afro T10 - जोहान्सबर्ग बफेलोस ( Johannesburg Buffaloes) संघाकडून खेळणाऱ्या युसूफ पठाणने ( Yusuf pathan) शुक्रवारी झिम्बाब्वे आफ्रो टी१० लीगमध्ये वादळी खेळी केली. ...