लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-10 लीग

टी-10 लीग

T10 league, Latest Marathi News

टी-10 लीग ही दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. ही स्पर्धा प्रत्येकी दहा षटकांची खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील नावाजलेले खेळाडू खेळणार आहेत.
Read More
Abu Dhabi T10 League: सुरेश रैनापासून ते आंद्रे रसेलपर्यंत...! फायनलमध्ये सर्वच 'फेल', तरीदेखील ट्रॉफीवर केला कब्जा - Marathi News | Suresh Raina of Deccan Gladiators defeats New York Strikers in Abu Dhabi T10 League to win title for the second time  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैनापासून ते रसेलपर्यंत...! फायनलमध्ये सर्वच 'फेल', तरीदेखील ट्रॉफीवर केला कब्जा

टी-10 लीगमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्स न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. ...

T10 Leauge: अबुधाबी टी-10 लीगचा रंगला थरार; रैना पासून श्रीसंतपर्यंत हे भारतीय खेळाडू असणार मैदानात - Marathi News | Former India players Suresh Raina, Harbhajan Singh, Stuart Binny, Abhimanyu Mithun and S Sreesanth are playing in Abu Dhabi T10 League 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अबुधाबी टी-10 लीगचा रंगला थरार; रैना पासून श्रीसंतपर्यंत हे खेळाडू असणार मैदानात

Abu Dhabi T10 League 2022: 23 नोव्हेंबरपासून अबुधाबी टी-10 लीगचा थरार रंगला आहे. यावेळी या स्पर्धेत भारतीय संघाच्या 5 माजी खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ...

Suresh Raina शून्यावर आऊट; निकोलस पूरनने कुटल्या १३ चेंडूंत ६८ धावा, किरॉन पोलार्डच्या १९ चेंडूंत ४५ धावा - Marathi News | Nicholas Pooran smashed 77* runs from just 33 balls, Kieron Pollard scored 45* runs from 19 balls, A two ball duck for Suresh Raina in Abu Dhabi T10 League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैना शून्यावर आऊट; निकोलस पूरनने कुटल्या १३ चेंडूंत ६८ धावा, किरॉन पोलार्डच्या ४५ धावा

Abu Dhabi T10 League : भारतातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सुरेश रैनाने ( Suresh Raina) परदेशी लीगमधून बुधवारी पदार्पण केले. ...

Suresh Raina परत येतोय! चेन्नई सुपर किंग्सचा स्टार मैदानावर पुन्हा धुमशान घालणार - Marathi News | Ex CSK All rounder Suresh Raina set for comeback! 2011 WC-winner joins Deccan Gladiators for 2022 Abu Dhabi T10 League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैना परत येतोय! चेन्नई सुपर किंग्सचा स्टार मैदानावर पुन्हा धुमशान घालणार

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी... २०११च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य सुरेश रैना पुन्हा मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहे. ...

Andre Russell : ६,६,६,६,६,६! आंद्रे रसेलने खेचले सलग ६ चेंडूंत ६ सिक्स, २४ चेंडूंत कुटल्या ७२ धावा, Video - Marathi News | West Indies all-rounder Andre Russell smashes six 6s in a row, lights up 6IXTY with 24-ball 72, Trinbago won by 3 runs Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,६,६,६,६! आंद्रे रसेलने खेचले सलग ६ चेंडूंत ६ सिक्स, २४ चेंडूंत कुटल्या ७२ धावा, Video

Andre Russell smashes six 6s in a row - वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलची फटकेबाजी पाहून काल कोलकाता नाइट रायडर्सचे चाहते खूप आनंदी झाले.. ...

... तर अखेरच्या 6 चेंडूंत क्षेत्ररक्षक कमी करणार, दोन षटकार मारा अन् 'Power' मिळवा! नव्या युगाची, नवी लीग, Chris Gayle सदिच्छादूत - Marathi News | Cricket West Indies and the Caribbean Premier League bringing you THE 6IXTY, 2 overs Powerplay, 3rd Power Play will be unlocked by hitting 2 sixes in the first 12 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर अखेरच्या 6 चेंडूंत क्षेत्ररक्षक कमी करणार, दोन षटकार मारा अन् 'Power' मिळवा!

THE 6IXTY : क्रिकेट वेस्ट इंडिज आणि कॅरेबियन प्रीमिअर लीग ( Caribbean Premier League ) यांनी क्रिकेट विश्वाला नवी लीग देण्याचा प्रयत्न केला आहे. ...

दबंग' पांडे; एका षटकात सहा Six, 19 चेंडूंत 83 धावा; 12 षटकार, 2 चौकार! Video - Marathi News | Krishna Pandey Slams Six Sixes In An Over In The Pondicherry T10 Tournament; scored 83 runs in 19 balls with 12 six and 2 four, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दबंग' पांडे; एका षटकात सहा Six, 19 चेंडूंत 83 धावा; 12 षटकार, 2 चौकार! Video

पुद्दुचेरी T10 लीग ( Pondicherry T10) मध्ये षटकारांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. ...

Shahid Afridi Mega Stars League : शाहिद आफ्रिदीने केली T10 लीगची घोषणा; पाकिस्तान सुपर लीगमध्ये संधी मिळत नसल्याने घेतला निर्णय - Marathi News | Shahid Afridi launches his own T10 League named as Mega Stars League,  older players like him who can’t play in the Pakistan Super League will feature in MSL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीने केली T10 लीगची घोषणा; पाकिस्तान सुपर लीगमध्ये संधी मिळत नसल्याने घेतला निर्णय

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi) स्वतःची T10 लीग  खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. मेगा स्टार लीग Mega Star League (MSL) असे त्याच्या लीगचे नाव आहे. ...