लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-10 लीग

टी-10 लीग

T10 league, Latest Marathi News

टी-10 लीग ही दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. ही स्पर्धा प्रत्येकी दहा षटकांची खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील नावाजलेले खेळाडू खेळणार आहेत.
Read More
पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीर पुणे संघाकडून खेळणार! - Marathi News | Mohammad Amir set to represent Pune Devils in Abu Dhabi T10 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीर पुणे संघाकडून खेळणार!

पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( PCB) आणि निवड समिती मानसिक छळ करत असल्याचा आरोप करत गोलंदाज मोहम्मद आमीरनं ( Mohammad Amir) गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...

मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूनं खेचले एका षटकात सहा Six; भावाची केली धुलाई - Marathi News | Dwayne Smith hits sibling for six sixes in an over in Bridgetown club clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूनं खेचले एका षटकात सहा Six; भावाची केली धुलाई

कसोटी सामन्याच्या पदार्पणात त्यानं ( वि. दक्षिण आफ्रिका) ९३ चेंडूंत शतक झळकावले होते आणि मुबंई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमिअर लीग व चॅम्पियन्स लीग जिंकण्याचा पराक्रमही केला आहे. ...

युवराज सिंग देणार 'मोठं' सप्राईज; 'सिक्सर किंग'ची चाहत्यांना सुखावणारी बातमी! - Marathi News | Yuvraj Singh to play Big Bash League? Cricketer's manager confirms he is looking for an Australian club | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंग देणार 'मोठं' सप्राईज; 'सिक्सर किंग'ची चाहत्यांना सुखावणारी बातमी!

Yuvraj Singhने जून 2019मध्ये भारतीय क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली ...

क्रिकेटमध्ये नवा प्रयोग; 'सुपर ओव्हर'ऐवजी 'गोल्डन बॉल', जाणून घ्या कसा लागतो सामन्याचा निकाल! - Marathi News | Explaining the Golden Ball concept in ECS T10 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमध्ये नवा प्रयोग; 'सुपर ओव्हर'ऐवजी 'गोल्डन बॉल', जाणून घ्या कसा लागतो सामन्याचा निकाल!

हा नियम आहे मजेशीर... ...

वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचे टी 10लीगमध्ये धडाकेबाज शतक, युवराज सिंगचा विक्रम थोडक्यात वाचला - Marathi News | west indies under 19 skipper kimani melius slams unbeaten ton in st lucia t10 league match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचे टी 10लीगमध्ये धडाकेबाज शतक, युवराज सिंगचा विक्रम थोडक्यात वाचला

कॅरेबियन बेटावर सुरू आहे स्पर्धा... युवराज सिंगचा सलग सहा चेंडूंत षटकार मारण्याचा विक्रम थोडक्यात वाचला ...

कोरोनाच्या संकटात मोठ्या क्रिकेट लीगची घोषणा; 8 संघांमध्ये रंगणार 46 सामन्यांचा थरार! - Marathi News | Top Sri Lanka cricketers to resume action with PDC T10 league | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनाच्या संकटात मोठ्या क्रिकेट लीगची घोषणा; 8 संघांमध्ये रंगणार 46 सामन्यांचा थरार!

Good News : भारतात 15 जूनपासून क्रिकेट लीगचा शुभारंभ - Marathi News | Cricket is back in India, Punjab T10 League will be starting on June 15th | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Good News : भारतात 15 जूनपासून क्रिकेट लीगचा शुभारंभ

मार्च महिन्यापासून देशातील क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत ...

'कोरोना'च्या संकटात क्रिकेटचा पहिला सामना रंगला; जाणून घ्या धावांचा किती पाऊस पडला - Marathi News | vincy premier league T10 : Salt pond breakers beat grenadines divers by 3 wickets svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कोरोना'च्या संकटात क्रिकेटचा पहिला सामना रंगला; जाणून घ्या धावांचा किती पाऊस पडला

कोरोना व्हायरसच्या संकटात हायलाईट्स पाहून कंटाळलेल्या क्रिकेट प्रेमींनी आज लाईव्ह सामन्याच थरार अनुभवला ...