IPL 2025, MI Vs CSK: मुंबईविरुद्ध झालेल्या लढतीत चेन्नईचा पराभव झाला असला तरी चेन्नईकडून खेळणारा युवा मुंबईकर फलंदाज आयुष म्हात्रे यांने पहिल्याच सामन्यात केलेली फटकेबाजी मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. तसेच आयुषची फटकेबाजी पाहताना त्याचा धाकटा भाऊ भावू ...