लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तहसीलदार

तहसीलदार

Tahasildar, Latest Marathi News

शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, भाजपा किसान मोर्चाची मागणी - Marathi News | BJP Kisan Morcha demands that government should declare a wet drought | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, भाजपा किसान मोर्चाची मागणी

bjp, vengurla, farmar, sindhdurgnews परतीच्या पावसाने वेंगुर्ला तालुक्यातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून सरकारकडे अहवाल सादर करावा. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीने मदत शेतकऱ्यांच्या ...

मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्ज वसुली थांबवा, हातकणंगले येथे महिलांचा मोर्चा - Marathi News | Stop debt recovery of micro finance companies, women's march at Hatkanangle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्ज वसुली थांबवा, हातकणंगले येथे महिलांचा मोर्चा

Tahasildar, anodlan, hatkangnle, kolhapurnews, womanmorcha मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या एजंटाकडून सक्तीने सुरू असलेली कर्ज वसुली थांबवावी, कोरोनाच्या संकटामध्ये कंपन्यांनी कर्जे माफ करावीत या मागण्यांसाठी महिलांनी सोमवारी बंडखोर सेनेचे शिवाजी आव ...

शेतमालाच्या आधारभूत किंमती लागू करण्यासाठी भाजपा किसान मोर्चाचे निवेदन - Marathi News | Basic prices of agricultural commodities apply | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतमालाच्या आधारभूत किंमती लागू करण्यासाठी भाजपा किसान मोर्चाचे निवेदन

सटाणा : केंद्र सरकारने आधारभूत किंमती जाहीर करूनही राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे शेतमाल लुट भावाने खरेदी केला जात आहे. राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकरी वाऱ्यावर असून राज्य सरकारने आधारभूत किंमती लागू करण्यासाठी तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी बाग ...

राज्य सरकार महिलांवरील अत्याचाराबाबत असंवेदनशील ! - Marathi News | State government insensitive to atrocities against women! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राज्य सरकार महिलांवरील अत्याचाराबाबत असंवेदनशील !

Women, sindhudurg, Tahasildar महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे . या साऱ्यांच्या विरोधात आवाज उठवूनही सरकार व मुख्यमंत्री संवेदनशील नाहीत असा आरोप करत भाजपा कणकवली तालुका महिला आघाडीच्यावतीने तहसील ...

निफाड मधील कोरोना योध्यांचा सत्कार - Marathi News | Honoring Corona Warriors in Niphad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड मधील कोरोना योध्यांचा सत्कार

लासलगाव : निफाड तहसीलदार दिपक पाटील यांची बदली झाल्याने निरोप समारंभ, तसेच कोविड योद्धे म्हणून लासलगाव ग्रामीण रु ग्णालयचे डा राजाराम शेंद्रे डॉ. बाळकृष्ण अिहरे व कोरोना कोव्हीड उपचार केंद्राच्या, परिचारिका आण िलासलगाव परिसरातील पत्रकार यांचा सत्कार ...

पेठ तालुक्यातील मंडप व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी - Marathi News | Permission should be given to start mandap business in Peth taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ तालुक्यातील मंडप व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी

पेठ -गत आठ महिण्यापासून शासनाने धार्मिक, सांस्कृतिक, राजकिय आदी सार्वजनिक कार्यक्रमासह लग्न समारंभावर बंदी घातल्याने मंडप व्यवसाय पुर्ण डबघाईस आला असून यामूळे अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याने शासनाने लॉन्स व मंगल कार्यालयाच्या क्षमतेपेक्षा 50 टक्के मा ...

पांगारकर,पारगे यांनी पुन्हा सुत्रे स्विकारली ! - Marathi News | Pangarkar, Parge accepted the slogans again! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पांगारकर,पारगे यांनी पुन्हा सुत्रे स्विकारली !

transfar, kolhapurnews, gadhinglaj, Tahasildar गडहिंग्लज उपविभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर व गडहिंग्लजचे तहसीलदार दिनेश पारगे यांनी आज, शुक्रवारी (९) पुन्हा आपल्या पदाची सूत्रे स्विकारली. ...

गडहिंग्लज प्रांताधिकारी, तहसीलदार बदलीला स्थगिती - Marathi News | Gadhinglaj Prantadhikari, Tehsildar transfer postponed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लज प्रांताधिकारी, तहसीलदार बदलीला स्थगिती

Gadhinglaj Prantadhikari, Tehsildar transfer postponed, kolhapurnews गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर व तहसीलदार दिनेश पारगे यांच्या मुदतपूर्व आणि नियमबाह्य बदलीला 'मॅट'न्यायालयाने स्थगिती दिली. ...