लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तहसीलदार

तहसीलदार

Tahasildar, Latest Marathi News

आवास योजनांतील जाचक अटी रद्द करण्याची राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | NCP demands cancellation of housing tax scheme | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आवास योजनांतील जाचक अटी रद्द करण्याची राष्ट्रवादीची मागणी

यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनीच्या वतीने घरकूलकरिता मोर्चा काढला होता. राज्य शासनाने त्याची दखल घेत घरकुलसंबंधित मागणी मान्य केली. परंतु घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक जाचक व त्रासदायक अटींची पूर्तता करावी लागत आहे. अनेकजण जाचक अटींची ...

नेर तहसीलसमोर शेतकऱ्यांचा ठिय्या - Marathi News | Farmers' plots in front of Ner Tehsil | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेर तहसीलसमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पिकविमा यासह नुकसान भरपाई मिळावी, नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानीचा सर्व्हे तलाठी व कृषी सहाय्यक संयुक्तपणे करत आहे. प्रत्येक शेतापर्यंत ते पोहचू शकत नाही. वीमा प्रतिनिधी एकटाच ...

Maharashtra Election 2019 : प्रशासनाची दमदार कामगिरी; पुरात अडकलेल्या मतदारांना होडीच्या सहाय्याने आणले केंद्रात - Marathi News | Maharashtra Election 2019 : Powerful administration performance; Voters stranded were brought to the center by boat | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : प्रशासनाची दमदार कामगिरी; पुरात अडकलेल्या मतदारांना होडीच्या सहाय्याने आणले केंद्रात

सकाळी ८ पर्यंत ६४ मि. मी. पावसाची नोंद झाली. ...

तहसील कार्यालय तेवढे खाली घ्या! - Marathi News | Take down the tehsil office as much! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तहसील कार्यालय तेवढे खाली घ्या!

तुमच्यापर्यंत यायचे म्हटले की, एखादा किल्ला चढून आल्यासारखे वाटते. येवढ्या पायऱ्या चढताना जीव भेंडाळतो. वृद्ध, अपंगांनी येथे कसे यायचे...? माझा हा अर्ज माघारी घ्या आणि तुमचे कार्यालयही खालच्या माळ्यावर घ्या! ...

पूर्णा नदीपात्रात मच्छीमार बेपत्ता - Marathi News | Fisherman disappeared in Purna river basin | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पूर्णा नदीपात्रात मच्छीमार बेपत्ता

मंठा तालुक्यातील कानडी येथील पूर्णा येथील नदीपात्रात मच्छीमारीसाठी गेलेला संतोष दत्तराम हिरवे (४१) हा मच्छीमार वाहून गेला. ...

आदर्श तहसिलदार म्हणून राष्ट्रपतींनी गौरव केलेल्या महेश सावंत यांना लाच घेताना केली अटक - Marathi News | Mahesh Sawant, who was honored by the President as an ideal tehsildar, was arrested for taking bribe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदर्श तहसिलदार म्हणून राष्ट्रपतींनी गौरव केलेल्या महेश सावंत यांना लाच घेताना केली अटक

या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी तक्रारीची पडताळणी केली पंचासमक्ष तहसीलदार सावंत, अ‍ॅड. कैलास लिपने पाटीली आणि बद्रीनाथ भवर यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपये लाचेची मागणी केली ...

तुमसरमध्ये रेतीचे पाच ट्रक जप्त - Marathi News | Five trucks of sand seized in Tumsar | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसरमध्ये रेतीचे पाच ट्रक जप्त

तुमसर तालुक्यातील सीतेपार येथून अवैध ओव्हरलोड रेतीचे पाच ट्रक खापाच्या दिशेने निघाले. याची माहिती तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांना मिळाली. त्यांनी ताफ्यासह खापा चौक गाठले. सदर भरधाव ट्रक खापावरून खरबीच्या दिशेने जात असताना तहसीलदारांनी वाहनांचा ताफा ट ...

महसूलच्या आंदोलनाने शासकीय कामकाज ठप्प - Marathi News | Revenue movement stalled government functioning | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महसूलच्या आंदोलनाने शासकीय कामकाज ठप्प

गुरूवारी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी घाटंजीच्या तहसीलदार पूजा माटोडे, पूजा केराम आणि योगिता वाघ या महिला कर्मचाऱ्यांना अत्यंत उर्मट शब्दात बोलले. शेकडो लोकांसमोर त्यांचा अपमान केला. या घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्यातील महस ...