लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तहसीलदार

तहसीलदार

Tahasildar, Latest Marathi News

रस्त्यासाठी अनधिकृत मुरूम उपसा करणाऱ्या दिलीप बिल्डकॉनला 34 कोटींचा दंड  - Marathi News | Majalgaon Tahasildar punishes penalty of 34 crores to Dilip Buildcon Company | Latest beed News at Lokmat.com

बीड :रस्त्यासाठी अनधिकृत मुरूम उपसा करणाऱ्या दिलीप बिल्डकॉनला 34 कोटींचा दंड 

तहसीलदार यांनी याबाबत रीतसर पंचनामा करून कंपनीला तब्बल 34 कोटी रुपयांचा दंड ठोठावला ...

कोल्हापूर : हुपरीतील बेघर कुटुंबांचे धरणे आंदोलन: सरकारी जमीन रहिवासी वापरासाठी द्यावी - Marathi News | Kolhapur: Demolition Movement of homeless families in Huprii: Government land residents should be provided for use | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : हुपरीतील बेघर कुटुंबांचे धरणे आंदोलन: सरकारी जमीन रहिवासी वापरासाठी द्यावी

हुपरी (ता. हातकणंगले) येथील गट क्रमांक ९२५/८अ १ या सरकारी हक्कातील ७ हेक्टर जमिनीचे भूखंड पाडून, ती बेघर कुटुंबांना रहिवासी वापरासाठी मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी बेघर कुटुंबांनी राणी इंदुमतीदेवी बेघर संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासम ...

शेतकऱ्यांना बारदाणा उपलब्ध करुन द्या - Marathi News | Make barbarians available to the farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकऱ्यांना बारदाणा उपलब्ध करुन द्या

आदिवासी विकास महामंडळाचे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होवून महिनाभराचा कालावधी लोटत आहे. मात्र या केंद्रावर अद्यापही बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. परिणामी शेतकºयांना बाहेरुन अतिरिक्त दराने बारदाणा खरेदी करुन धान विक्री करावी लागत आहे. ...

औंढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Shivsena's morcha onAundha tehsil office demanding taluka declares drought | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

औंढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

जप्तीतील ४०० ब्रास रेतीसाठ्याची परस्पर विक्री - Marathi News | Interception of 400 Brass Sandstorms in Jail | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जप्तीतील ४०० ब्रास रेतीसाठ्याची परस्पर विक्री

तहसीलदारांनी जप्त केलेल्या रेती साठ्याचा महसुली प्रक्रियेद्वारे लिलाव न करता परस्पर दुप्पट दराने यवतमाळ तालुक्यात विक्री केली जात आहे. एका नायब तहसीलदाराने आक्रमक भूमिका घेत रेतीचे ट्रॅक्टर जप्तीची धडक कारवाई केल्याने या प्रकाराचा भंडाफोड झाला आहे. ...

परभणी : तहसीलमध्ये अनुदानासाठी लाभार्थ्यांची गर्दी - Marathi News | Parbhani: Beneficiaries of the beneficiaries in Tehsil | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तहसीलमध्ये अनुदानासाठी लाभार्थ्यांची गर्दी

तहसील कार्यालयामधून विविध योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण केले जाते़ हे अनुदान आता जातनिहाय वितरित केले जाणार असल्याने लाभार्थ्यांकडून पासबुक आणि आधार क्रमांकाची सत्यप्रत इ. कागदपत्रे घेतली जात आहेत़ ही कागदपत्रे दाखल करण्यासाठी सोमवारी तहसील ...

परभणी तहसीलमधून नक्कल प्रमाणपत्र मिळेना - Marathi News | Find a duplicate certificate from Parbhani tehsil | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी तहसीलमधून नक्कल प्रमाणपत्र मिळेना

येथील तहसील कार्यालयातून मागील आठ दिवसांपासून नकल प्रमाणपत्र मिळत नसल्याने लाभार्थ्यांची कुचंबना होत आहे़ तहसीलमधील शिक्के जप्त करून ठेवल्याने ही अडचण निर्माण झाली आहे़ ...

मराठवाड्यात रॉकेलचा काळाबाजार ; शिधापत्रिकाधारकांनी दिले ‘हमीपत्र’ - Marathi News | Kerosene is in black market at Marathwada; Ration card holders gives 'guarantees' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात रॉकेलचा काळाबाजार ; शिधापत्रिकाधारकांनी दिले ‘हमीपत्र’

मराठवाड्यातील तब्बल १२ लाख ४१ हजार ५५४ शिधापत्रिकाधारकांनी रेशन दुकानांतून रॉकेल घेण्यासाठी गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र पुरवठा विभागाकडे भरून दिले आहे. ...