ताजमहाल, फोटो FOLLOW Taj mahal, Latest Marathi News
केवळ ताजमहालच नाही तर आग्राच्या विविध संरक्षित स्मारकांमध्ये मोफत प्रवेश मिळेल. ...
जगातील आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालचे सौंदर्य सर्वांनाच आकर्षित करते. मात्र, आता ही वास्तून तेथील बंद असलेल्या 22 खोल्यांमुळे चर्चेत आहे. ...
Taj Mahal Controversy: जयपूर घराण्याच्या राजकुमारी आणि भाजप खासदार दीया कुमारी सिंह यांनी ताजमहालची मालमत्ता त्यांची असल्याचा दावा केल्याने या वादाला नवे वळण लागल्याचे सांगितले जात आहे. ...
Taj Mahal Controversy: एका पुस्तकात ताजमहालाची इमारत ११५५ मध्ये बांधल्याचा उल्लेख आढळून येतो. कोण होते पीएन ओक? जाणून घ्या... ...
Taj Mahal Controversy: ताजमहालची इमारत आधीच बांधलेली असावी आणि शाहजहानने ती बदलून घेतली असावी, अशी शक्यता इतिहासकार व्यक्त करतात. ...
Taj Mahal: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली असून, ताजमहालच्या खाली असलेल्या 22 खोल्या उघडण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
Taj Mahal : ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक. प्रेमाची निशाणी म्हणून ताजमहालाची प्रतिकृती देण्याची प्रथा आहे. दरम्यान मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूर येथील शिकक आनंद प्रकाश चौकसे यांनी त्यांच्या पत्नीला भेट म्हणून हुबेहूब ताजमहालाप्रमाणे बांधलेले घर दिले आहे. ...