टेक केअर गुड नाईट या चित्रपटात सचिन खेडेकर, इरावती हर्षे, पर्ण पेठे, महेश वामन मांजरेकर, आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सायबर विश्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. Read More
प्रेक्षकांनी सायबर गुन्हेगारीवर बेतलेल्या व मराठीत पहिल्यांदाच हाताळलेल्या या कथेला अक्षरशः डोक्यावर घेतले असून, चित्रपट आजच्या टेकसॅव्ही पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतो, अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ...