लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
T20 World Cup 2021 Ind vs Afg Live Score: तालिबान्यांचा अधिकारी भारत-अफगाणिस्तान सामना पाहण्यासाठी थेट स्टेडियममध्ये पोहोचला, Video पोस्ट करून मॅसेज दिला - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Ind vs Afg Live updates : Taliban official attends BCCI hosted T20 World Cup, releases video message | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तालिबान्यांचा अधिकारी भारत-अफगाणिस्तान सामना पाहण्यासाठी थेट स्टेडियममध्ये पोहोचला, Video

ICC T20 World Cup 2021 India vs Afghanistan Scoreacard Live updates : भारताच्या २ बाद २१० धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या ३ बाद ५८ धावा झाल्या आहेत. ...

Taliban : हक्कानी नेटवर्कच्या कमांडरची हत्या, तालिबान-पाकिस्तानला मोठा धक्का, पुन्हा संघर्ष सुरू होणार का? - Marathi News | Taliban Haqqani Network Kabul Corps Commander Hamdullah Mukhlis Killed In ISIS K Attack In Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हक्कानी नेटवर्कच्या कमांडरची हत्या, तालिबान-पाकिस्तानला मोठा धक्का

Taliban : काबूल ताब्यात घेतल्यानंतर हमदुल्ला मुखलिस हा राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या कार्यालयात प्रवेश करणारा पहिला होता. हमदुल्ला मुखलिस याचे घनी यांच्या खुर्चीवर बसलेले फोटो व्हायरल झाले होते. ...

अफगाणिस्तानची स्थिती सुधारण्यासाठी भारत आयोजित करणार NSA स्तरीय बैठक, पाकचा सहभागी होण्यास नकार - Marathi News | Pakistan moeed yusuf will not attend nsa level meeting hosted by india on afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानची स्थिती सुधारण्यासाठी भारत आयोजित करणार NSA स्तरीय बैठक, पाकचा सहभागी होण्यास नकार

India NSA Level Meeting on Afghanistan: भारत (India) अफगाणिस्तानमधील (Afghanistan) स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पातळीवरील बैठकीचं आयोजन करणार आहे. ...

Afghanistan: राजधानी काबुलमध्ये हॉस्पिटलजवळ आत्मघाती हल्ला, 15 जणांचा मृत्यू - Marathi News | Afghanistan: Suicide bomber attack near hospital in Kabul, 15 killed several injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan: राजधानी काबुलमध्ये हॉस्पिटलजवळ आत्मघाती हल्ला, 15 जणांचा मृत्यू

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही संघटनेने घेतलेली नाही. ...

पहिल्यांदाच समोर आला तालिबानचा सुप्रीम लीडर अखुंदजादा, मृत्यूच्या अफवांना पूर्णविराम - Marathi News | Taliban In Afghanistan; Taliban supreme leader Haibatullah Akhundzada makes first public appearance in Kandahar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पहिल्यांदाच समोर आला तालिबानचा सुप्रीम लीडर अखुंदजादा, मृत्यूच्या अफवांना पूर्णविराम

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मृत्यू झाल्यानंतर 2016 मध्ये अखुंदजादा तालिबानचा प्रमुख झाला. ...

T20 World Cup, AFG vs SCO : राष्ट्रगीत वाजताच Afghanistan चे प्लेयर्स झाले भावूक, साहसाचं कौतुक; पाहा Video - Marathi News | aghanistan vs scotland t20 2021 world cup match mohammad nabi breaks down during national anthem | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राष्ट्रगीत वाजताच Afghanistan चे प्लेयर्स झाले भावूक, साहसाचं कौतुक; पाहा Video

T20 World Cup, AFG vs SCO : सध्या Afghanistan मध्ये Taliban चं शासन आहे. त्यांनी देशात सध्या शरिया कायदा आणि तालिबानी झेंडा लागू केला आहे. अशातच अफगाणिस्तानच्या संघाचा निर्णय सहसी आहे. ...

तालिबानचा विचित्र निर्णय, अफगाणिस्तानात कर्मचाऱ्यांना वेतनाऐवजी मिळणार गहू - Marathi News | Afghanistan News: Taliban offer wheat instead of money for labour to tackle unemployment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचा विचित्र निर्णय, अफगाणिस्तानात कर्मचाऱ्यांना वेतनाऐवजी मिळणार गहू

तालिबानने या योजनेतून काबुलमध्ये सुमारे 40,000 लोकांना रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ...

Bipin Rawat: “अफगाणिस्तानात जे घडतेय, त्याचे परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये दिसू शकतील”: बिपिन रावत  - Marathi News | cds bipin rawat warn about effect of afghanistan taliban in jammu kashmir and internal security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अफगाणिस्तानात जे घडतेय, त्याचे परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये दिसू शकतील”: बिपिन रावत

अफगाणिस्तानात जे घडतेय, त्याचे परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये दिसू शकतील, अशी चिंता रावत यांनी व्यक्त केली आहे.  ...