लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
'तालिबान राज' मधील पहिले फोटो; कॉलेजमध्ये मुला-मुलींमध्ये लावण्यात आला 'पडदा' - Marathi News | afghanistan college pictures are going viral as curtains can be seen between boys and girls after taliban | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तालिबान राज' मधील पहिले फोटो; कॉलेजमध्ये मुला-मुलींमध्ये लावण्यात आला 'पडदा'

Taliban In Afghanistan : यापूर्वी तालिबाननं मुला-मुलींना वेगळं शिक्षण देण्याचे आदेश दिले होते. तसं शक्य नसल्यास मध्ये पडदे लावण्यास सांगण्यात आलं होतं. ...

विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही! पंजशीरवरील कब्जानंतर तालिबानची धमकी; अमरुल्लाह देश सोडून पळाले - Marathi News | After capture panjshir Taliban says we will not spare resurgents, amrullah saleh fled | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही! पंजशीरवरील कब्जानंतर तालिबानची धमकी; अमरुल्लाह देश सोडून पळाले

खरे तर तालिबानच्या वेगवेगळ्या गटांत सत्ता वाटपावरून मतभेद आहेत. यामुळेच कदाचीत अंतरिम सरकार स्थापन केले जात आहे. यामुळे, कायमस्वरूपी सरकार स्थापनेसाठीही वेळ दिला जाऊ शकेल. ...

Taliban Government: तालिबानचं सहा 'मित्र' देशांना सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण; अमेरिकेचे सर्व 'शत्रू' जमणार! - Marathi News | taliban new government formation afghanistan invites china pakistan iran and others | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचं सहा 'मित्र' देशांना सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण; अमेरिकेचे सर्व 'शत्रू' जमणार!

Taliban Government: तालिबाननं आता पंजशीर खोऱ्यावरही कब्जा केला आहे. तालिबानच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेत याची अधिकृत माहिती दिली आहे. ...

अफगाणिस्तानात परकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही...; पंजशीरमध्ये पाकिस्तानच्या बॉम्बिंगवरून इराण भडकला - Marathi News | Iran statement over pakistan attack in panjshir in Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात परकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही...; पंजशीरमध्ये पाकिस्तानच्या बॉम्बिंगवरून इराण भडकला

अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये नॉर्दर्न अलायन्स तालिबानी दहशतवाद्यांशी सातत्याने लढत आहे. रविवारी, नॉर्दर्न अलायन्सने दावा केला, की पाकिस्तानच्या हवाई दलाने पंजशीरच्या भागात ड्रोन हल्ले केले आणि तालिबानची साथ दिली.  ...

तालिबानकडून शाळा-कॉलेजमध्ये मुलींना शिकण्यास परवानगी, पण... - Marathi News | Taliban allow girls to study in schools and colleges | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानकडून शाळा-कॉलेजमध्ये मुलींना शिकण्यास परवानगी, पण...

Taliban in Afghanistan:तालिबानने शाळा-कॉलेजमध्ये मुलींना शिकण्यास परवानगी दिली आहे. पण, एक मोठी नियमावली जारी केली आहे. ...

Afghanistan Taliban Crisis : तालिबानचा क्रूर चेहरा उघड! कुटुंबीयांसमोरच गर्भवती महिला पोलिसावर झाडल्या गोळ्या - Marathi News | Afghanistan Taliban Crisis taliban fighters killed pregnant female police staff in afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचा क्रूर चेहरा उघड! कुटुंबीयांसमोरच गर्भवती महिला पोलिसावर झाडल्या गोळ्या

Afghanistan Taliban Crisis : तालिबान्यांनी घोर प्रांतात एका गर्भवती अफगाणी पोलीस महिलेला तिच्या कुटुंबासमोरचं गोळ्या मारून ठार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.  ...

Panjshir Fall: पंजशीर पडले? तालिबान्यांनी गव्हर्नर ऑफिसवर झेंडा फडकवला; सालेह, अहमद मसूद सोडून गेले - Marathi News | Taliban claim full control on Panjshir valley; raise white flag at Governor House | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंजशीर पडले? तालिबान्यांनी झेंडा फडकवला; सालेह, अहमद मसूद सोडून गेले

Panjshir is in Taliban control? तालिबानने पंजशीर घाटीवर पूर्णपणे कब्जा केल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्राध्यक्ष अमरुल्‍ला सालेह यांनी अज्ञात स्थळी आसरा घेतला आहे. पंजशीरचा सिंहचा मुलगा अहमद मसूद गेल्या तीन दिवसांपासू ...

Afghanistan: पंजशीर युद्धात पाकिस्तानची थेट उडी; हवाई दलाकडून जोरदार बॉम्बफेक सुरु - Marathi News | Pakistan Air Force started bombing in Panjshir to help Taliban: Reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंजशीर युद्धात पाकिस्तानची थेट उडी; हवाई दलाकडून जोरदार बॉम्बफेक सुरु

Panjashir Taliban War: तालिबानच्या दाव्यानुसार त्यांनी पंजशीर घाटीवर ताबा मिळविला आहे. तर  रेझिस्टंस फ्रंटचा दावा आहे की अद्याप पंजशीरवर त्यांचाच ताबा आहे. तालिबानचे 1000 हून अधिक दहशतवादी पंजशीरमध्ये मारले गेले आहेत. ...