लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
पंजशीरमध्ये रक्तरंजित लढाई सुरूच; 600 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा, 1000 हून अधिकांनी गुडघे टेकले - Marathi News | Afghanistan panjshir claim resistance forces killed about 600 taliban Terrorist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंजशीरमध्ये रक्तरंजित लढाई सुरूच; 600 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा, 1000 हून अधिकांनी गुडघे टेकले

रेजिस्टन्स फोर्सचे प्रवक्ता फहीम दस्ती यांनी ट्विट केले आहे की, "पंजशीरच्या विविध जिल्ह्यांत 600 तालिबानांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, एक हजाराहून अधिक तालिबानांना पकडण्यात आले आहे किंवा शरण आले आहेत." ...

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात रक्तरंजित संघर्ष; वर्चस्वासाठी तालिबान-हक्कानी पेटले; गोळीबारात अब्दुल गनी जखमी - Marathi News | Afghanistan Crisis fights between baradar and haqqani factions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात रक्तरंजित संघर्ष; वर्चस्वासाठी तालिबान-हक्कानी पेटले; गोळीबारात अब्दुल गनी जखमी

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर कब्जा करून तीन आठवडे उलटूनही तालिबानला सत्ता स्थापनेत अपयश ...

Afghanistan: ...तर मला गोळी मार; काबूल तालिबानकडे जाताच सालेह यांचा बॉडीगार्डला आदेश - Marathi News | Afghanistan: ... then shoot me; amrullah Saleh orders bodyguards when Kabul fall to Taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय : ...तर मला गोळी मार; काबूल तालिबानकडे जाताच सालेह यांचा बॉडीगार्डला आदेश

amrullah saleh: अफगाणिस्तानचा कार्यकारी राष्ट्राध्यक्ष घोषित केलेल्या अमरुल्लाह सालेह यांनी काबूलवर तालिबानच्या कब्ज्यावेळची धक्कादायक कहानी सांगितली आहे. ...

तालिबानच्या गाेळीबारात मुलांसह 17 जणांचा मृत्यू - Marathi News | Seventeen people, including children, have been killed in Taliban attacks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानच्या गाेळीबारात मुलांसह 17 जणांचा मृत्यू

पंजशीर ताब्यात घेतल्याचा असुरी जल्लाेष, विराेधी गटाने दावा फेटाळला ...

Afghanistan Crisis: पंजशीर लढले, पण अखेर पडले? गव्हर्नर हाऊसवर कब्जा केल्याचा तालिबानचा दावा  - Marathi News | Afghanistan Crisis: Panjshir fought, but finally fell? The Taliban claimed control of the governor's house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंजशीर लढले, पण अखेर पडले? गव्हर्नर हाऊसवर कब्जा केल्याचा तालिबानचा दावा 

Afghanistan Crisis: गेल्या काही दिवसांपासून तेथील स्थानिक नेता अहमद मसूद याच्या नेतृत्वाखालील नॅशनल रेजिस्टेंट फ्रंट नॉर्दन अलायन्स तालिबानला कडवी टक्क देत होते. मात्र आता पंजशीरमधील गव्हर्नर हाऊसवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. ...

“जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावं”; भाजपचा पलटवार - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar and chandrashekhar bawankule replied javed akhtar over comment on rss and taliban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावं”; भाजपचा पलटवार

भाजप नेत्यांनीही निशाणा साधत जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यासोबत राहावे, असे टीकास्त्र सोडले आहे. ...

'गुगल'नं अफगाण सरकारचे ई-मेल अकाऊंट्स केले बंद; माजी अधिकाऱ्यांचा डाटा चोरी करु शकतं तालिबान! - Marathi News | Google locks Afghanistan govt accounts as Taliban seek access to emails of Former Employee | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'गुगल'नं अफगाण सरकारचे ई-मेल अकाऊंट्स केले बंद; माजी अधिकाऱ्यांचा डाटा चोरी करु शकतं तालिबान!

'गुगल'नं (Google) अफगाण सरकारशी निगडीत अनेक ई-मेल अकाऊंट्स बंद केले आहेत. एकूण किती अकाऊंट्स बंद केले गेलेत याची माहिती गुगलकडून अद्याप देण्यात आलेली नाही. ...

Afghanistan Crisis: धक्कादायक! काँग्रेस आमदाराने केले तालिबानचे समर्थन; म्हणाले, आता अफगाणी नागरिक खूश - Marathi News | Afghanistan Crisis: Congress MLAs irfan ansari support Taliban; That said, now the Afghan citizens are happy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! काँग्रेस आमदाराने केले तालिबानचे समर्थन; म्हणाले, आता अफगाणी नागरिक...

Congress MLAs irfan ansari support Taliban: काँग्रेस आमदार आणि झारखंडचे माजी कार्यकारी अध्यक्ष इरफान अंसारी यांनी आता तालिबानचे कौतुक करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. ...