लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
RSS भारतातील तालिबानी, त्यांना थांबवायला हवं | Jagdanand Singh | Compares RSS with Taliban | India - Marathi News | RSS Taliban in India, they must be stopped | Jagdanand Singh | Compares RSS with Taliban | India | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS भारतातील तालिबानी, त्यांना थांबवायला हवं | Jagdanand Singh | Compares RSS with Taliban | India

...

Joe Biden: अमेरिकन जनतेला काबुल सोडण्याचा बायडन यांचा निर्णय अमान्य! अप्रूव्हल रेटिंगनं वाढवलं टेन्शन - Marathi News | america joe biden approval rating as president of us all time low after chaotic withdrawal of american troops | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन जनतेला काबुल सोडण्याचा बायडन यांचा निर्णय अमान्य! अप्रूव्हल रेटिंगनं वाढवलं टेन्शन

Joe Biden: अफगाणिस्तानातून (Afghanistan) अमेरिकेनं सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबान्यांनी सत्ता काबीज केली आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांना परराष्ट्र नितीवरुन मोठ्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. ...

Afghanistan Taliban Government: अफगाणिस्तानात आज सरकार स्थापन करणार तालिबान?, महिलांना संधी नाहीच! - Marathi News | Taliban may announce new government in Afghanistan today after Namaz | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात आज सरकार स्थापन करणार तालिबान?, महिलांना संधी नाहीच!

Afghanistan Taliban Government: अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य पूर्णपणे माघारी परतल्यानंतर तालिबान्यांच्या सरकार स्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. ...

अफगाणिस्तानच्या भूमीखाली दडले २०० लाख कोटींचे खनिज; चीनचा डोळा, दिला पाठिंबा - Marathi News | Millions of crores of minerals hidden under Afghanistan's soil pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानच्या भूमीखाली दडले २०० लाख कोटींचे खनिज; चीनचा डोळा, दिला पाठिंबा

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर लगेचच चीनने त्यांना मंजुरी देऊन टाकली.  ...

तालिबानींचा क्रूर चेहरा, ‘त्या’ महिलांचा शोध सुरु; सापडल्यास भरचौकात शिर छाटणार अन्... - Marathi News | Afghanistan: Taliban death squads ‘trawl porn sites to compile kill list of Afghan prostitutes | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानींकडून ‘त्या’ महिलांचा शोध सुरु; सापडल्यास भरचौकात शिर छाटणार अन्...

तालिबानच्या राज्यात जीव धोक्यात घालून महिलांचं आंदोलन; केली मोठी मागणी! - Marathi News | Afghanistan women demonstrated in herat and raised demand for its participation in the new government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानच्या राज्यात जीव धोक्यात घालून महिलांचं आंदोलन; केली मोठी मागणी!

"आमची आंदोलनं अशीच सुरू राहतील. तालिबानची इच्छा आहे, की आम्ही शांतपणे घरातच बसून रहावं, पण..." ...

तालिबान उद्या नमाजनंतर करणार सरकारची घोषणा; जाणून घ्या, कोण होणार सुप्रीम लिडर...? - Marathi News | Taliban to form govt in afghanistan tomorrow after friday prayers know about tha the supreme leader and pm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबान उद्या नमाजनंतर करणार सरकारची घोषणा; जाणून घ्या, कोण होणार सुप्रीम लिडर...?

अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती प्रचंड बिघडलेली आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर जगाच्या मदतीवर अवलंबून आहे. असे असताना तालिबान अफगाणिस्तानवर राज्य करणार आहे. यामुळे आगामी काळात तालिबान कशा प्रकारे वाटचाल करते, हे पाहावे लागेले. ...

Video : भारतीय राजदूतानं घेतली तालिबानी नेत्याची भेट; ओवेसींनी खडा केला असा सवाल  - Marathi News | Asaduddin owaisi attack centre on indian ambassador meeting with taliban leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : भारतीय राजदूतानं घेतली तालिबानी नेत्याची भेट; ओवेसींनी खडा केला असा सवाल 

Owaisi On Taliban:  ...