लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
तालिबानचं समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना नसीरुद्दीन शाह यांनी फटकारलं; म्हणाले... - Marathi News | naseeruddin shah slams indian muslims who celebrates taliban return to afghanistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तालिबानचं समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना नसीरुद्दीन शाह यांनी फटकारलं; म्हणाले...

naseeruddin shah slams indian muslims: तालिबानचं समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांवर त्यांनी निशाणा साधला आहे. ...

"आम्ही तालिबानचे संरक्षक, त्यांच्यासाठी सर्वकाही केलं, त्यांना…."; पाकिस्तानी मंत्र्याची कबुली - Marathi News | pakistan minister sheikh rashid statement on taliban support imran khan government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आम्ही तालिबानचे संरक्षक, त्यांच्यासाठी सर्वकाही केलं, त्यांना…."; पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

Pakistan minister sheikh rashid statement on taliban support imran khan government : पाकिस्तानच्या इमरान खान सरकारमध्ये मंत्री असलेल्या शेख राशिद यांनी आता सर्वांसमोर जाहीरपणे तालिबानचं समर्थन केलं आहे. ...

"RSS भारतातील तालिबान; बांगड्या विकणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना करतात मारहाण"; राजद नेत्याचं विधान - Marathi News | taliban is not name but culture in afghanistan and in india rss is talibani says rjd leader jagdanand singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"RSS भारतातील तालिबान; बांगड्या विकणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना करतात मारहाण"

RJD Leader Jagdanand Singh And RSS : राजद नेत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना थेट तालिबानसोबत केली आहे. ...

Afghanistan Crisis : हैबतुल्ला अखुंदजादा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नेता, तालिबानकडून जाहीर - Marathi News | Hibatullah Akhundzada To Be Leader Of Afghanistan Under Whom A PM Or Prez Will Run The Country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हैबतुल्ला अखुंदजादा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नेता, तालिबानकडून जाहीर

Hibatullah Akhundzada To Be Leader Of Afghanistan : तालिबानने मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष देश चालवणार असल्याचे म्हटले आहे ...

काश्मीर प्रश्नामध्ये तालिबान हस्तक्षेप करणार नाही; अफगाणिस्तानातील शीख, हिंदूंना संरक्षण - Marathi News | The Taliban will not interfere in the Kashmir question; Protection of Sikhs and Hindus in Afghanistan pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर प्रश्नामध्ये तालिबान हस्तक्षेप करणार नाही; अफगाणिस्तानातील शीख, हिंदूंना संरक्षण

तालिबानी नेते अनास हक्कानी ...

Afghanistan Taliban: 350 तालिबानी ठार मारल्याचा नॉर्दर्न अलायन्सने केला दावा - Marathi News | Afghanistan Taliban Crisis: Northern Alliance claims to have killed 350 Taliban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Afghanistan Taliban: 350 तालिबानी ठार मारल्याचा नॉर्दर्न अलायन्सने केला दावा

कारवाईत अनेक अमेरिकन वाहने, शस्त्रे हाती लागली आहेत. या आधी मंगळवारी रात्रीदेखील तालिबानने पंजशीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आली होती. ...

Afghanistan Taliban: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात ३ तास बैठक; मोठा निर्णय होणार? - Marathi News | Afghanistan Taliban: 3 hour meeting between PM Narendra Modi and Home Minister Amit Shah | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा निर्णय होण्याची शक्यता; मोदी-शाह यांच्यात ३ तास महत्त्वाची बैठक

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे भारत तालिबानशी कसे संबंध ठेवणार? याकडे जगाचं लक्ष आहे. ...

Afghanistan Crisis : पंजशीरमध्ये तालिबानींना जशासतसं उत्तर; तालिबानकडून शांततेचं आवाहन - Marathi News | Taliban say talks with leaders of Panjshir went in vain call for peace afghanistan crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan Crisis : पंजशीरमध्ये तालिबानींना जशासतसं उत्तर; तालिबानकडून शांततेचं आवाहन

Afghanistan Crisis: तालिबानला पंजशीरमध्ये पुन्हा दणका; नॉर्दर्न अलायन्सच्या योद्धांची कडवी झुंज. ...