लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
जगात मान्यता मिळवण्यासाठी तालिबान धडपडतोय, पण परिवर्तन झालंय असं मानत नाही : जो बायडेन  - Marathi News | Taliban struggles for world recognition but doesnt believe they have changed america president joe biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जागतिक मान्यतेसाठी तालिबान झगडतोय, पण...', जो बायडेन यांचं महत्त्वपूर्ण विधान

Afghanistan Taliban Crisis : रविवारी तालिबाननं अफगाणिस्तानच्या राजधानीवर ताबा मिळवत देशाची सूत्रं घेतली होती हाती. तालिबाननं आपल्याला मान्यता देण्यात यावी असंही केलं होतं वक्तव्य. ...

'फोटो डिलीट करा, जर्सी जाळून टाका'; अफगाणिस्तानातील महिला फुटबॉलर्ससाठी माजी कर्णधाराचं वक्तव्य - Marathi News | Burn your uniform, delete photos Ex Afghan womens soccer team captain to players | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'फोटो डिलीट करा, जर्सी जाळून टाका'; अफगाणिस्तानातील महिला फुटबॉलर्ससाठी माजी कर्णधाराचं वक्तव्य

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या कब्जामुळे तेथील महिला सर्वात जास्त चिंतेत आहेत. अफगाणिस्तान महिला फुटबॉल संघाच्या माजी कर्णधारानं खेळाडूंना आपला जीव वाचवण्यासाठी केलं मोठं आवाहन ...

Afghanistan Crisis: 'नव्या भारताला तालिबानी चांगलंच ओळखून, हल्ला केला तर...'; माजी परराष्ट्र मंत्र्यांचं रोखठोक विधान - Marathi News | Former Foreign Minister Natwar Singh Taliban knows new India if try to spread terrorism get an answer like Balakot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'नव्या भारताला तालिबानी चांगलंच ओळखून, हल्ला केला तर...'; माजी परराष्ट्र मंत्र्यांचं रोखठोक विधान

Afghanistan Crisis: भारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी तालिबान विरोधात रोखठोक विधान केलं आहे. ...

Afghanistan crisis: जगभरातील मोबाईल, इलेक्ट्रीक कार स्वस्त करू शकते अफगाणिस्तान, कसे?  - Marathi News | world's biggest deposits of lithium in Afghanistan; can reduce price of EV, Mobile | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोबाईल, इलेक्ट्रीक कार स्वस्त करू शकते अफगाणिस्तान, कसे?

Afghanistan lithium storage: 2010 मध्ये अमेरिकेच्या सैन्य अधिकाऱ्यांनी तिथे 1 लाख कोटी डॉलरची खनिज संपत्ती असल्याचे म्हटले होते. यामुळे देशाच्या अर्थकारणात मोठे बदल होऊ शकतात. ...

Afghanistan crisis : तालिबानचं समर्थन करणाऱ्यांना लाज वाटायला हवी, योगी आदित्यनाथ भडकले - Marathi News | Afghanistan crisis : Shame on those who support the Taliban, Yogi Adityanath erupted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Afghanistan crisis : तालिबानचं समर्थन करणाऱ्यांना लाज वाटायला हवी, योगी आदित्यनाथ भडकले

Afghanistan crisis : तालिबानचं समर्थन करणाऱ्यांनी तेथील महिला आणि लहान मुलांचा विचार करायला हवा. गुरुवारी विधानसभा सत्रात बोलताना मुख्यमंत्र्यांनी तालिबावरही भाष्य केलं. ...

Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा, डोनाल्ड ट्रम्पला फायदा अन् बायडन यांना मोठा फटका - Marathi News | Afghanistan Taliban; Trump Would Win The Us Presidential Election Today Voter Are Angry With Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात तालिबानी शिरकाव, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांना अमेरिकेत मोठा फटका

Survey: या प्रश्नावर उत्तर देताना बहुतांश अमेरिकेतील लोकांनी ट्रम्प यांच्या तुलनेत ज्यो बायडन दोषी असल्याचं म्हटलं आहे. ...

बहिणीच्या भेटीला अफगाणिस्तानमध्ये गेली होती 'या' भारतीय व्यक्तीची पत्नी, आता होत नाहीये संपर्क - Marathi News | Shocking! Kolkata man loses wife contact stuck in Kabul Afghanistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहिणीच्या भेटीला अफगाणिस्तानमध्ये गेली होती 'या' भारतीय व्यक्तीची पत्नी, आता होत नाहीये संपर्क

जेव्हापासून तालिबानने काबुलवर ताबा मिळवला तेव्हापासून त्यांचं तिच्याशी बोलणं झालं नाही. अखेरचं त्यांचं बोलणं सोमवारी झालं होतं. ...

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणाऱ्या तालिबानमध्ये 'या' 7 नेत्यांचा आदेश असतो अंतिम - Marathi News | seven leaders of taliban in afghanistan, know who will be head of afghan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय : हे आहेत तालिबानमधले 7 प्रमुख नेते, जाणून घ्या सर्वांची माहिती...

Afghanistan Crisis: 20 वर्षांनंतर अमेरिकन सैन्यानं अफगाणिस्तानातून माघार घेताच तालिबाननं आफगाणिस्तानवर आपला ताबा मिळवला आहे. ...