लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
Afghanistan Crisis: तालिबान विरोधकांची जमवाजमव; संघर्षासाठी सज्ज झालेल्या जमावाच्या वेगवान हालचाली - Marathi News | Afghanistan's defense minister has begun mobilizing people opposed to the Taliban. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan Crisis: तालिबान विरोधकांची जमवाजमव; संघर्षासाठी सज्ज झालेल्या जमावाच्या वेगवान हालचाली

काबुलमध्ये तालिबान आल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर, अमरुल्लाह पंजशीरला गेले आणि अजूनही ते तिथं आहेत, असं त्यांनी सांगितलं. ...

Afghanistan Taliban Crisis: “तालिबानविरुद्ध युद्धासाठी मुजाहिदीन सज्ज; सैन्याचे जवानही सहभागी, जगानं मदत करावी” - Marathi News | Afghanistan Taliban Crisis: “Mujahideen ready for war against Taliban says Ahmed Masood | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लढाई अजून संपली नाही, आम्ही तालिबानींविरुद्ध युद्धास तयार, मुजाहिदीनची घोषणा

सैन्याचे काही जवानही आमच्यासोबत आहेत ज्यांनी शरणागती पत्करायला विरोध केला होता. त्यामुळे आता आम्ही दुसऱ्या देशांना मदतीचं आवाहन करतो असं अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूदनं म्हटलं आहे. ...

Afghanistan Crisis: अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा शोध घेतंय तालिबान; घराघरात झाडाझडती अन् जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Taliban search for people they believe worked with US and NATO forces in Kabul Airport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा शोध घेतंय तालिबान; घराघरात झाडाझडती अन् जीवे मारण्याची धमकी

Afghanistan Crisis: तालिबान्यांनाविरोधात कारवाई करताना स्थानिक नागरिकांची खूप मोठी मदत अमेरिकन सैन्याला झाली होती. यात ट्रान्सलेटर आणि गुप्त सूचना देणाऱ्यांचा मोठा सहभाग होता. ...

Afghanistan Crisis: हे तालिबानी कमांडो की अमेरिकेचे? काबुलच्या रस्त्यांवर पाहून जग हैराण झाले - Marathi News | Taliban special forces in Afghanistan? Badri 313' unit is securing Kabul for Taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हे तालिबानी कमांडो की अमेरिकेचे? काबुलच्या रस्त्यांवर पाहून जग हैराण झाले

Taliban special forces in Kabul: तालिबानी आजवर सलवार, कमीजमध्येच दिसून आले आहेत. परंतू बद्री 313 च्या कमांडोंनी काबुल आपल्या ताब्यात घेतले आहे. तालिबानी दहशतवादी आता या कमांडोंच्या प्रचारात व्यस्त झाले आहेत. ...

Afghanistan Crisis: चिमुरडी रडली, महिला घाबरल्या, पण तालिबान्यांच्या बंदुका नाही थांबल्या; अफगाणिस्तानातला क्रूर VIDEO - Marathi News | Afghanistan Crisis taliban firing at kabul airport women children viral video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानतळावर गर्दी होताच तालिबान्यांचा बेछूट गोळीबार; अफगाणिस्तानातला क्रूर VIDEO

Afghanistan Crisis: देशाबाहेर पडण्यासाठी हजारो अफगाणी नागरिक काबुल विमानतळावर ...

Afghanistan Crisis: महिलांचा आदर करु म्हणणाऱ्या तालिबान्यांनी दोन दिवसांत दाखवले रंग; फोटो व्हायरल - Marathi News | Ads & Posters Depicting Women Being Whitewashed in Kabul As Taliban Takes Over Afghanistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan Crisis: महिलांचा आदर करु म्हणणाऱ्या तालिबान्यांनी दोन दिवसांत दाखवले रंग; फोटो व्हायरल

Afghanistan Crisis: महिलांच्या हक्कांचा आदर करु, असं म्हणत अफगाणिस्तान इस्लाम धर्माच्या चौकटीत चालेल," असं तालिबानचे प्रवक्ते जबीबुल्लाह मुजाहीद यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. ...

Afghanistan Crisis: यापुढे अफगाणिस्तानात... तालिबानकडून दोन मोठ्या घोषणा; नागरिकांची अवस्था बिकट होणार? - Marathi News | Afghanistan Crisis Spokesperson Of Taliban Says There Will Be No Democracy In Afghanistan It Is Sharia Law And That Is It | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानकडून दोन मोठ्या घोषणा; नागरिकांची अवस्था बिकट होणार?

Afghanistan Crisis: तालिबानच्या प्रवक्त्यांकडून दोन महत्त्वाच्या घोषणा ...

पाकिस्तानचं तालिबान प्रेम पुन्हा उघड; परराष्ट्रमंत्री म्हणाले,"अफगाण सरकार तालिबान विरोधात अपप्रचार करत होतं" - Marathi News | afghanistan taliban crisis propaganda against taliban proving false says pakistan foreign minister shah mehmood qureshi | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री म्हणाले,"अफगाण सरकार तालिबान विरोधात अपप्रचार करत होतं"

Afghanistan Taliban Crisis : पाकिस्तानचं तालिबान प्रेम पुन्हा एकदा झालं उघड. पंतप्रधानांनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून तालिबानची पाठराखण. ...