लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
Afghanistan Taliban Crisis: देश सोडला नसता तर काबुलमध्ये रक्ताचे पाट वाहिले असते; अशरफ घनींनी दिले स्पष्टीकरण - Marathi News | ashraf ghani denied allegations of he run away with full of cash after afghanistan taliban crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देश सोडला नसता तर काबुलमध्ये रक्ताचे पाट वाहिले असते; अशरफ घनींनी दिले स्पष्टीकरण

Afghanistan Taliban Crisis: संयुक्त अरब अमिरातने (UAE) अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आश्रय दिल्याचे अधिकृतरित्या मान्य केले आहे. ...

तालिबानकडून अफगाणी नागरिकांवर चाबूक आणि धारदार शस्त्रांनी हल्ला - Marathi News | Attacks on Afghan civilians by the Taliban with whips and sharp weapons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानकडून अफगाणी नागरिकांवर चाबूक आणि धारदार शस्त्रांनी हल्ला

Afaghanistan Crisis: काबूल विमानतळावर पुन्हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

Afghanistan Crisis: त्याचे हात-पाय गायब होते अन्...; विमानातून पडलेल्या तरुणाच्या कुटुंबानं सांगितली अंगावर काटा आणणारी कहाणी - Marathi News | Afghanistan Crisis family of afghan teen who fell to his death from us plane reveals horrifying moment they found his body | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :त्याचे हात-पाय गायब होते; विमानातून पडलेल्या तरुणाच्या कुटुंबानं सांगितली आपबिती

देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात अमेरिकन हवाई दलाच्या विमानाला लटकलेल्या तिघांचा मृत्यू ...

Afghanistan Taliban Crisis: तालिबानने भारतातून होणारी आयात-निर्यात रोखली; अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर निर्णय - Marathi News | taliban stopped import and export from india to afghanistan after crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तालिबानने भारतातून होणारी आयात-निर्यात रोखली; अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर निर्णय

भारतातून होणारी आयात-निर्यात तालिबानने थांबवली आहे. ...

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानच्या दुर्दैवाचे दशावतार झाले, कारण.... - Marathi News | Afghanistan Crisis: Afghanistan's misfortune is over, because .... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अफगाणिस्तानच्या दुर्दैवाचे दशावतार झाले, कारण....

Afghanistan Crisis: तालिबानचा जुनाट, मध्ययुगीन व्यवहार सर्वसाधारण अफगाणींना खटकत नसेल, तर बदलाची ऊर्मी आणि आग कशी धगधगणार?  ...

सर्व भारतीयांना मायदेशी आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे; वंदे मातरम मोहिमेच्या धर्तीवर प्रयत्न - Marathi News | Central Government committed to repatriate all Indians, Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia; Efforts on the lines of Vande Mataram campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व भारतीयांना मायदेशी आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध - ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya Scindia : केंद्र सरकारने मंगळवारी काबूलच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने भारतात परत आणले. वंदे मातरम मोहिमेसाठी एअर इंडिया व भारतीय हवाई दलाची विमाने वापरण्यात आली होती.  ...

Afghanistan Crisis : तालिबानींना पैसा येतो कुठून? - Marathi News | Afghanistan Crisis: Where does the Taliban get its money from? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानींना पैसा येतो कुठून?

Afghanistan Crisis : २० वर्षांमध्ये आपला संघर्ष चालू ठेवण्यासाठी लागणारा पैसा तालिबानींकडे कुठून आला. काय आहे त्यांचे उत्पन्नाचे स्रोत? ...

Afghanistan Crisis : प्राध्यापिकांना काम करण्याची परवानगी, तालिबानची नवी भूमिका; हेरात विद्यापीठातील महिलांना दिलासा - Marathi News | Afghanistan Crisis: Allowing Professors to Work, New Role of Taliban; Consolation to the women of Herat University | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्राध्यापिकांना काम करण्याची परवानगी, तालिबानची नवी भूमिका

Afghanistan Crisis : हेरात विद्यापीठातील महिला प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय, विद्यार्थिनींना शिकण्याची मुभा देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे. ...