शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये, तामिळनाडू विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.

Read more

राजकारण : त्या २५ जागांनी बदलले होते सत्तेचे गणित, अण्णा द्रमुकला मिळाली दुसऱ्यांदा संधी

राजकारण : ए. राजा यांच्या प्रचारावर बंदी घाला, अण्णा द्रमुकची निवडणूक आयोगाकडे मागणी

राजकारण : साहेबांसाठी काय पण! मंत्र्याच्या प्रचारासाठी समर्थकाने डोळ्यांवर कापड बांधून चालवली स्कूटी

राजकारण : पलानीस्वामी भ्रष्टाचारामुळे अडकले आहेत सापळ्यात - राहुल गांधी

राष्ट्रीय : 'DMKचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी एम्समधून विट चोरली', भाजपा कार्यकर्त्याकडून पोलिसांत तक्रार 

राजकारण : ४ वेळा पराभूत झालेला नेता ते अण्णाद्रमुकचा प्रमुख चेहरा; मुख्यमंत्री ई पलानीस्वामींचा खडतर प्रवास

जरा हटके : आयफोन, हेलिकॉप्टर, कार, रोबोट देणार; चंद्रावरही नेणार; अपक्ष उमेदवाराचा जाहीरनामा पाहून मतदार 'उडाले'

राष्ट्रीय : Assembly Elections Opinion poll: बंगाल कुणाचा? आसाममध्ये भाजपला फटका! जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार?

राजकारण : Tamil Nadu Assembly Elections: अण्णा द्रमुकचा उमेदवार विजयी झाला तर तो ‘भाजपचा आमदार’ असेल

राजकारण : Tamilnadu Assembly Elections: एनडीएच्या ३ उमेदवारांचे अर्ज नामंजूर; भाजप आघाडीला धक्का, उच्च न्यायालयात धाव