लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

"हेल्मेट घ्या, 1 किलो टोमॅटो फ्री मिळवा"; दुकानदाराची अनोखी ऑफर, खरेदीसाठी लोकांची झुंबड - Marathi News | tamilnadu salem district helmet seller offering 1kg tomato on one helmet purchase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हेल्मेट घ्या, 1 किलो टोमॅटो फ्री मिळवा"; दुकानदाराची अनोखी ऑफर, खरेदीसाठी लोकांची झुंबड

हेल्मेट खरेदी करणाऱ्याला एक किलो टोमॅटो मोफत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...

६,६,६,१,६,NB१,६! अश्विनच्या संघावर २१ वर्षीय फलंदाज भारी पडला, ६ चेंडूंत सामना खिशात टाकला  - Marathi News | Watch Video : 37 needed in 12 balls - 6,6,6,1,6,N1,6; insane striking from Rithik Easwaran and Ajitesh Guruswamy in TNPL Qualifier | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,६,१,६,NB१,६! अश्विनच्या संघावर २१ वर्षीय फलंदाज भारी पडला, ६ चेंडूंत सामना खिशात टाकला 

TNPL 2023 Qualifier 2 : तामिळनाडू प्रीमियर लीग २०२३ मध्ये नेल्लई रॉयल किंग्स अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ ठरला. ...

DIG सी विजयकुमार यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या, कारण अस्पष्ट - Marathi News | ips dig c vijayakumar commits suicide by shooting himself in coimbatore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DIG सी विजयकुमार यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या, कारण अस्पष्ट

सी विजयकुमार यांनी स्वतःवर गोळी का झाडली याचा खुलासा अद्याप झालेला नाही. ...

आजचा अग्रलेख: राज्यपालांचे करायचे काय? राज्य सरकार आणि राज्यपालांमधील संघर्ष थांबणार कधी... - Marathi News | Today's Editorial: What to do with governors? When will the conflict between the state government and the governor stop? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज्यपालांचे करायचे काय? राज्य सरकार आणि राज्यपालांमधील संघर्ष थांबणार कधी...

Tamil Nadu Governor: राज्य सरकारविरुद्ध राज्यपालांनीच दंड थोपटणे, ती सरकारे या ना त्या कारणाने अडचणीत आणणे हे भारतीय राजकारणाचे जुने दुखणे आता तामिळनाडूत उफाळून आले आहे. ...

महाराष्ट्राच्या पुढचा अंक? राज्यपाल मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकू शकतात का? कायदा काय सांगतो... - Marathi News | Maharashtra's next issue? Can the Governor remove a Minister from the Cabinet? What the law says... Tamilnadu R N Ravi, Senthil Balaji | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राच्या पुढचा अंक? राज्यपाल मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकू शकतात का? कायदा काय सांगतो...

तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवि यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपात ईडीने अटक केल्याने तुरुंगात असलेल्या मंत्र्याला मुख्यमंत्र्यांना कल्पना न देता तडकाफडकी मंत्रिमंडळातून काढून टाकले होते. ...

तामिळनाडू: राज्यपालांनी मंत्री बालाजींना मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय स्थगित केला; कायदेशीर सल्ला घेणार - Marathi News | Tamil Nadu: Governor postpones decision to drop minister Balaji from cabinet; Seek legal advice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू: राज्यपालांनी मंत्री बालाजींना मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय स्थगित केला; कायदेशीर सल्ला घेणार

रवी यांनी रात्री उशिराने स्टॅलिन यांना पत्र लिहून स्टे आणल्याचे कळविले आहे. ...

राज्यपालांनी केली मंत्र्याची हकालपट्टी, निर्णयामुळे तामिळनाडूमध्ये वाद - Marathi News | Governor sacks minister, decision sparks controversy in Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यपालांनी केली मंत्र्याची हकालपट्टी, निर्णयामुळे तामिळनाडूमध्ये वाद

Tamil Nadu: ईडीने अटक केलेले तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना त्या राज्याचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकले आहे. तामिळनाडूच्या राजभवनाने ही माहिती दिली आहे. ...

स्टॅलिन सरकारला झटका! राज्यपालांनी सेंथिल बालाजींची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली - Marathi News | senthil balaji removal by governor from the council of ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टॅलिन सरकारला झटका! राज्यपालांनी सेंथिल बालाजींची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली

सेंथिल बालाजी यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप असल्याचे तामिळनाडू राजभवनाने एक निवेदन जारी केले. ...