लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

हाये गर्मी..!! तरूणाने भररस्त्यात सुरू केली आंघोळ; पोलिसांना प्रकार समजताच... - Marathi News | video viral heat wave boy bathing on road mind blowing jugaad work traffic signal | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हाये गर्मी..!! तरूणाने भररस्त्यात सुरू केली आंघोळ; पोलिसांना प्रकार समजताच...

ट्रॅफिक सिग्नलवर थांबून त्याने पाण्याने भरलेली बादली डोक्यावर ओतली ...

CSK च्या शिलेदारांचा २ तारखेला विशेष सन्मान; तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित - Marathi News | IPL 2023 champions Chennai Super Kings will be felicitated on June 2 in the presence of Tamil Nadu Chief Minister MK Stalin | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :CSK च्या शिलेदारांचा २ तारखेला विशेष सन्मान; तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

ipl 2023 final : अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव केला अन् पाचव्यांदा आयपीएलचा किताब पटकावला. ...

Who is Sai Sudharsan? साई सुदर्शन IPL पेक्षा तामीळनाडू प्रीमिअर लीगमध्ये जास्त कमावतो; रंजक प्रवास - Marathi News | Who is Sai Sudharsan? DO YOU KNOW? Sai Sudharsan earns more from Tamil Nadu Premier League than Indian Premier League, watch his today inning, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Who is Sai Sudharsan? साई सुदर्शन IPL पेक्षा तामीळनाडू प्रीमिअर लीगमध्ये जास्त कमावतो; रंजक प्रवास

Who is Sai Sudharsan? गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ फायनलमध्ये दमदार कामगिरी केली. ...

संतापजनक! वाटेच मध्येच सोडून गेली रुग्णवाहिका, मुलीचा मृतदेह घेऊन ६ किमी चालली आई  - Marathi News | Ambulance abandoned on the way, mother walked 6 km carrying her daughter's body | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! वाटेच मध्येच सोडून गेली रुग्णवाहिका, मुलीचा मृतदेह घेऊन ६ किमी चालली आई 

Tamilnadu News: तामिळनाडूमधील वेल्लोर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे १८ महिन्यांच्या एका मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. येथे वाहतुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने या मुलीला वेळीच औषधोपचार मिळू शकले नाहीत. ...

सेंगोल निर्मात्यांनाही दिल्लीचं निमंत्रण?, १९४७ साली एवढ्या रुपयांत बनवला हा राजदंड - Marathi News | An invitation to the Sengol makers for the inauguration of the Parliament, this scepter was made in 1947 for Rs 15,000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेंगोल निर्मात्यांनाही दिल्लीचं निमंत्रण?, १९४७ साली एवढ्या रुपयांत बनवला हा राजदंड

'सेंगोलने आपल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे सेंगोल सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक बनले. ...

डीआरआय विभागाची मोठी कारवाई; तमिळनाडुतून 32 कोटी किमतीची व्हेल उलटी जप्त, चार ताब्यात - Marathi News | Tamilnadu News: Major action by DRI Department; Whale ambergris worth 32 crore seized from Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीआरआय विभागाची मोठी कारवाई; तमिळनाडुतून 32 कोटी किमतीची व्हेल उलटी जप्त, चार ताब्यात

या व्हेल माशाच्या उलटीची श्रीलंकेत तस्करी होणार होती. ...

धक्कादायक! गळ्यातील सोन्याची चेन खेचताना चोराने महिलेला नेलं फरफटत, कार थोडी पुढे जाताच... (Viral Video) - Marathi News | Shocking Chain Snatching Video goes viral in Tamil Nadu While pulling the chain around the neck thief also took the woman away what happens next | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सोन्याची चेन खेचताना चोराने महिलेला नेलं फरफटत, कार थोडी पुढे जाताच...

ही अतिशय भयावह घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली ...

‘द केरला स्टोरी’वर बंदी नव्हे, लोक चित्रपट पाहायला येईनात; तामिळनाडू सरकारचा न्यायालयात जबाब - Marathi News | 'The Kerala Story' is not banned, people will not come to see the film; Tamil Nadu Government's response to the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘द केरला स्टोरी’वर बंदी नव्हे, लोक चित्रपट पाहायला येईनात; तामिळनाडू सरकारचा न्यायालयात जबाब

सरकार चित्रपटगृहांत सुरक्षा पुरवू शकते. परंतु प्रेक्षकांना आणू शकत नाही. चित्रपटावरील टीका, मोठ्या स्टार्सची उणीव व खराब कामगिरीमुळे त्यांनी प्रदर्शन रद्द केले. यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नाही, असेही या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.  ...