लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

Idli amma will get own house : आधी गॅस, आता निवारा! महिंद्रांच्या प्रयत्नानं १ रूपयाला इडली विकणाऱ्या अम्मांना मिळणार हक्काचं घर - Marathi News | Idli amma from tamil nadu will soon have its own house anand mahindra gave this reaction | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Idli amma will get own house : आधी गॅस, आता निवारा! महिंद्रांच्या प्रयत्नानं १ रूपयाला इडली विकणाऱ्या अम्मांना मिळणार हक्काचं घर

Idli amma will get own house : महिंद्रा समूहानं त्यांच्या नावावर जमीन रजिस्टर करण्यास मदत केली आहे. महिंद्रा ग्रुपची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकास शाखा महिंद्रा लाइफस्पेस लवकरच त्यांच्या घराचे बांधकाम सुरू करणार आहे.  ...

बापरे! आमदाराच्या ड्रायव्हरकडे सापडलं 1 कोटींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच उडाली झोप, घटनेने खळबळ - Marathi News | it raid on aiadmk mla rk chandrashekhars driver rs 1 crore seized in trichy district of tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! आमदाराच्या ड्रायव्हरकडे सापडलं 1 कोटींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच उडाली झोप, घटनेने खळबळ

IT Raid 1 Crore Seized : आमदाराच्या ड्रायव्हरकडे भली मोठी रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ...

साहेबांसाठी काय पण! मंत्र्याच्या प्रचारासाठी समर्थकाने डोळ्यांवर कापड बांधून चालवली स्कूटी - Marathi News | Tamil Nadu Assembly Election 2021 : Scooty was driven blindfolded by a supporter for the AIADMK minister's campaign | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :साहेबांसाठी काय पण! मंत्र्याच्या प्रचारासाठी समर्थकाने डोळ्यांवर कापड बांधून चालवली स्कूटी

Tamil Nadu Assembly Election 2021 : मतदारांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते वाटेल ते करण्यासाठी तयार होत आहेत. त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचाही त्यांच्याकडून विचार केला जात नाही. ...

"भाजपामध्ये मोठ्या नेत्याच्या पायाला स्पर्श करावा लागतो, नरेंद्र मोदी किंवा अमित शहांपुढे वाकावं लागतं"  - Marathi News | Congress rahul gandhi in chennai said in bjp you have to touch feet of the leader tamilnadu elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपामध्ये मोठ्या नेत्याच्या पायाला स्पर्श करावा लागतो, नरेंद्र मोदी किंवा अमित शहांपुढे वाकावं लागतं" 

Congress Rahul Gandhi And BJP Narendra Modi, Amit Shah : एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी पंतधान मोदी आणि अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

'DMKचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी एम्समधून विट चोरली', भाजपा कार्यकर्त्याकडून पोलिसांत तक्रार  - Marathi News | tamil nadu assembly elections : bjp worker files complaint against udhayanidhi stalin for stealing brick from aiims in madurai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'DMKचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी एम्समधून विट चोरली', भाजपा कार्यकर्त्याकडून पोलिसांत तक्रार 

tamil nadu assembly elections : गेल्या काही दिवसांपूर्वी मदुराईमध्ये उदयनिधी यांनी एक रॅली आयोजित केली होती. या रॅलीतील त्यांनी एक विट हातात घेतली होती. ...

भर विधानसभेत जयललिता यांची फाडली होती साडी, तेव्हाही व्हायरल झाला होता हा Black & White फोटो! - Marathi News | When Jayalalithaa was assaulted in the Tamil Nadu legislative assembly | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भर विधानसभेत जयललिता यांची फाडली होती साडी, तेव्हाही व्हायरल झाला होता हा Black & White फोटो!

जयललिता यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील एक फोटो म्हणजे काळ्या साड्यातील हैराण दिसत असलेल्या जयललिता यांचा फोटो. ...

CoronaVirus News : चिंता वाढली! देशात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ 504 दिवसांवरून 202 वर; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ - Marathi News | CoronaVirus Marathi News corona cases getting double in 202 days instead of 504 days | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : चिंता वाढली! देशात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ 504 दिवसांवरून 202 वर; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

Tamilnadu Assemlbly Election: प्रचाराची रणधुमाळी असणार केवळ तेरा दिवस; ६६६५ उमेदवारी अर्ज, बहुरंगी लढती होणार - Marathi News | There will be only thirteen days of campaigning; 6665 candidature applications, multi-colored contests will be held | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Tamilnadu Assemlbly Election: प्रचाराची रणधुमाळी असणार केवळ तेरा दिवस; ६६६५ उमेदवारी अर्ज, बहुरंगी लढती होणार

द्रविड मुन्नेत्र कळघम आघाडी आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आघाडी यांच्यातच प्रमुख लढत आहे ...